‘Black Panther’ फेम तराजा रामसेसचा भीषण अपघात, अभिनेत्यासह त्याच्या तीन मुलांचाही दुर्दैवी मृत्यू
'मार्वल'च्या 'ब्लॅक पँथर' व 'अव्हेंजर्स' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता तराजा रामसेसचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. ...