शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शारीरिक हिंसा आणि…”, कंगना रणौतला कानाखाली मारलेल्या प्रकरणावर करण जोहरचं वक्तव्य, म्हणाला, “मी कोणत्याही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 13, 2024 | 12:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
karan johar on kangana ranaut

"शारीरिक हिंसा आणि…", कंगना रणौतला कानाखाली मारलेल्या प्रकरणावर करण जोहरचं वक्तव्य, म्हणाला, "मी कोणत्याही…"

बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे.  आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटसृष्टीमध्ये कोणाचाही पाठिंबा नसताना तिने आपले एक वेगळे अस्तित्त्व निर्माण केले आहे. सध्या अभिनेत्रीने आपला मोर्चा अभिनयाकडून राजकारणाकडे वळवला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ती हिमाचल प्रदेशमधील मंडी या विभागातून निवडून आली. ती निवडून आल्यानंतर सर्वत्र जल्लोषही केला गेला तर अनेकांना आश्चर्यदेखील वाटले. त्यानंतर ती चंदीगढ एअरपोर्टवरुन दिल्लीला येण्यासाठी निघाली असता एअरपोर्टवरच एका CISF  कॉन्स्टेबलने तिच्या कानशिलात लागावली. (karan johar on kangana ranaut)

दरम्यान चंदीगढ एअरपोर्टवरील प्रकरण हे प्रकरण खूपच वाढले. सर्व स्तरातून विविध प्रतिक्रियादेखील उमटल्या. अनेकजण कंगनाच्या बाजूने तर अनेक जण कॉन्स्टेबलच्या बाजूने उभे राहिले. गायक व संगीतकार विशाल ददलानीने महिला कॉन्स्टेबलला नोकरी देण्याचे आश्वासनही दिले. आशातच आता निर्माता करण जोहरनेही या प्रकरणावर भाष्य केले आहे.

आणखी वाचा – शालीन भानोतला एकचवेळी चावले २०० विंचू, आता अशी झाली आहे अभिनेत्याची अवस्था, मात्र लोकांनी उडवली खिल्ली

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

कंगना व करण यांच्यामधील मतभेद हे जगजाहीर आहेत. कंगनाने याआधीच करणवर नेपोटीजमचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांमध्ये नेहमीच वाद होताना दिसून आले. आता करणने पुन्हा एकदा तिच्यावर भाष्य केले आहे. करण सध्या ‘किल’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉचच्या कार्यक्रमासाठी एकत्र टीम व करण जोहर एकत्रित आले होते. त्यावेळी करणला कंगनाबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत विचारले. त्यावर करणने सांगितले की, “मी कोणत्याही मौखिक किंवा शारीरिक हिंसेचे समर्थन करत नाही”. करणच्या या विधनावरुन तो कंगना किंवा कुलविंदर यापैकी कोणालाही पाठिंबा देत नाही.

आणखी वाचा – अस्तिकट्यार मिळवण्यात देवीआईच्या लेकींना यश मिळणार का?, राजाध्यक्ष कुटुंबियांना वाचवण्यासाठी काय असणार नेत्रा व इंद्राणीची नवीन खेळी

कंगना व करण यांच्यामध्ये खूप वर्षांपासून वैर आहे. करणने कंगनाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावरही चर्चा सुरु झाली. करणच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले की, “आता काय बोलणार, जर बोलला तर बॉयकॉट होईल”, तसेच अजून एका नेटकाऱ्याने लिहिले की, “सापही मेला आणि काठीही नाही तुटली”.

दरम्यान आता ज्या महिला कॉन्स्टेबलने कंगनाच्या कानखाली मारले तिला निलंबित करण्यात आले आहे. कंगनाविरोधातही खलिस्तानी आंदोलन म्हंटल्यामुळे तिच्यावरही तक्रार दाखल करण्यात आली आहे.    

Tags: airportkangana ranautkaran johar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Navri Mile Hitlerla marathi serial update

लीलाच्या घरी पोहोचला एजे, दोघांना एकत्र आणण्यासाठी आईनेच रचला डाव, बायको म्हणून स्वीकार करणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.