शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paris Olympics 2024 : विनेश फोगाट अपात्रता प्रकरणावर स्वरा भास्करची सणसणीत टिका, म्हणाली, “कोणाकोणाला विश्वास…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 7, 2024 | 4:31 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Swara Bhaskar on Vinesh Phogat

स्वरा भास्करने विनेश फोगाट प्रकरणावर केलं भाष्य

Swara Bhaskar on Vinesh Phogat : सध्या सर्वत्र Paris Olympic 2024 ची चर्चा सुरु आहे. यावर्षी भारताने चांगली कामगिरी केल्याचेही समोर आले आहे. अशातच आता एक नवीन प्रकरण सुरु झाले आहे. यामध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला या स्पर्धेमध्ये अपात्र घोषित केले आहे. हे ऐकून सर्व भातीयांना धक्का बसला आहे. विनेश 50 किलोग्रामच्या महिलांच्या कुस्तीच्या सामन्यामध्ये प्रवेश करुन एक इतिहास रचला होता. आता सगळ्यांच्या नजरा अंतिम सामन्यावर असतानाच भारतीयांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मनोरंजन क्षेत्रातून अनेक कलाकारांनी भाष्यदेखील केले आहे.

50 किलोग्राम महिला कुस्ती सामन्यासाठी विनेशचे वजन 100 ग्राम अधिक असलेले सांगितले गेले. तिने हे वजन कमी करण्याचादेखील प्रयत्न केला. तिने रात्रभर सायकलिंग, दोरीउड्या मारल्या. मात्र 7 ऑगस्टला अंतिम सामन्याआधी तिचे वजन वाढलेले दिसून आले ज्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. यामुळे स्वराने या सगळ्या प्रकाराला विरोध करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

आणखी वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची लगीनघाई सुरु, केळवणाला सुरुवात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Who believes this 100grams over weight story??? 💔

— Swara Bhasker (@ReallySwara) August 7, 2024

स्वरा ही बेधडक विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. विनेशला अंतिम सामन्यातून अपात्र ठरवल्यानंतर स्वराने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.तिने सोशल मीडियावर लिहिले की, “कोणाकोणाला 100 ग्राम वजन जास्त असण्यावर विश्वास आहे?”. स्वराचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. तसेच सगळ्यांनीच या घटनेचा निषेध नोंदवला आहे.यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून एका नेटकऱ्याने लिहिले की, “एक मुलगा मुलगी म्हणून सगळे खेळ खेळून गेला तेव्हा असे  कोणतेही पॅरामीटर वापरले गेले नाहीत. आता आपात्र ठरवण्यासाठी प्रत्येक नियम लागू केला जात आहे. वाह”.

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada : अधिपतीची जन्मदात्री आई चारुलताची मालिकेत एन्ट्री, भूवनेश्वरीच घेऊन आली नवं रुप, अक्षराशी भेट घडताच…; मोठा ट्वीस्ट

दरम्यान या स्पर्धेमध्ये अल्जेरियाची स्पर्धक इमान खलिफाच्या लैंगिक चाचणीचा विषय अधिक वाढला होता. इटलीची बॉक्सर कॅरीनिने इमानच्या महिला होण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. पण या सगळ्यावर पॅरिस ऑलिंपिककडून कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. मात्र आता विनेशच्या आपत्रतेवर भारतीय जनता मोठ्या प्रमाणात नाराज आहे. अनेकांनी विनेशची आपत्रता ही एक कट असल्याचेही अनेक जण म्हणत आहेत.  

Tags: disqualifiedParis Olympicsswara bhaskar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Vishakha Subhedar angry On Bigg Boss Marathi 5

"किल्लेकरचा आवाज त्याच किल्ल्यावरुन ढकलून…", Bigg Boss Marathi पाहून विशाखा सुभेदारांचा संताप, म्हणाल्या, "सभ्यपणा, भाषा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.