शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

करीना कपूर मुस्लिम धर्माचे पालन करतच नसल्याचं समोर, जेह-तैमुरच्या नॅनीनेच सांगितलं सत्य, म्हणालेली, “ती फक्त…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 20, 2025 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kareena kapoor religion

हिंदू-मुस्लिम नाही तर या धर्माचे पालन करते करीना कपूर

अभिनेत्री करीना कपूर सध्या खूप चर्चेत आहे. आजवर करीना अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसून आली आहे. मात्र सध्या ती कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. करीनाचा पती व अभिनेता सैफ अलीवर राहत्या घरी एका चोराने धारधार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात सैफवर सध्या उपचार सुरु आहेत. तो आता सुखरूप असून लवकरच त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.करीना ही नेहमी सैफबरोबर असलेली दिसून येत आहे. तसेच सैफवर हल्ला केलेला हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे. करीना तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असलेली बघायला मिळते. (kareena kapoor religion)

करीना २०१२ साली सैफ अली खानबरोबर लग्नबंधनात अडकली. मुस्लिम व्यक्तीबरोबर लग्न केल्याने तिला ट्रोलदेखील केले. मात्र या ट्रोलिंगकडे तिने अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे करीना हिंदू व मुस्लिम यापैकी कोणत्या धर्माचे पालन करते? असा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडतो. याबद्दल तैमुर व जेहची नॅनी ललिता डिसिल्व्हा यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे. ललिता यांनी काही दिवसांपूर्वी ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी करीना कोणत्या धर्माचे पालन करते याबद्दल सांगितले आहे.

आणखी वाचा – ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने सुरु केला स्वतःचा व्यवसाय, व्हिडीओद्वारे दिली गुडन्यूज, कौतुकाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

ललिता यांनी सांगितले की करीना आईचा धर्म ख्रिश्चन धर्माचे पालन करते. तसेच आपल्या मुलांना प्रत्येक धर्माबद्दल शिकवते. ती तिच्या मुलांना प्रत्येक धर्माची शिकवण देते. होळीपासून ईदपर्यंत प्रत्येक सण ती आपल्या कुटुंबासह व मुलांसह मोठ्या थाटामाटात साजरा करते. करीना तिच्या मुलांच्या सांगोपनामध्ये अजिबात कसर सोडत नाही. ती मुलांच्याबाबतीत खूप शिस्तप्रिय व काटेकोर आहे. मुलांच्या संगोपनाकडे ती विशेष लक्ष देते.

आणखी वाचा – महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला पोहोचली प्रियांका चोप्रा, सोशल मीडियाद्वारे शेअर केले फोटो, अभिनेत्रीच्या साधेपणाचं कौतुक

करीनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. या चित्रपटांमध्ये तिच्याबरोबर अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पदूकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर असे अनेक दिग्गज कलाकार दिसून आले होते.  

Tags: bollywood actresskareena kapoorreligion
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Actress Vallari Viraj shared a video of her celebrating a panipuri party on the sets of Navri Mile Hitlerla

Video : 'नवरी मिळे हिटलरला'च्या सेटवर पाणीपुरी पार्टी, लीलाचा चटपटीत पदार्थांवर ताव, व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.