शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुस्लिम धर्मही फॉलो करत नाही करीना कपूर खान, तिने दुसऱ्याच धर्माचा केला स्वीकार, जवळच्या व्यक्तीचा खुलासा, म्हणाली, “तिने मुलांना…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 30, 2024 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Kareena Kapoor follow Christian religion instead of Hinduism or Islam after marrying Saif Ali Khan

मुस्लिम धर्मही फॉलो करत नाही करीना कपूर खान, तिने दुसऱ्याच धर्माचा केला स्वीकार, जवळच्या व्यक्तीचा खुलासा, म्हणाली, "तिने मुलांना..."

मनोरंजन विश्वातील कलाकार व त्यांच्या कामाबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. कलाकारांच्या कामाव्यतिरिक्त त्यांच्या खाजगी आयुष्यात काय चाललं आहे, जे जाणण्यातही चाहते उत्सुक असतात. अशीच बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरबद्दल जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना कायम रस असतो. बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. करीना कधी तिच्या मुलांमुळे चर्चेत येते तर कधी तिच्या लग्नामुळे. कारण करीनाचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता असून तिचे लग्न मुस्लिम कुटुंबात झालं आहे.

त्यामुळे लग्नानंतर आता करीना कोणता धर्म पाळते? याबद्दल तिच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीने खुलासा केला आहे. करीना कपूर आपल्या मुलांची विशेष काळजी घेते. प्रत्येकजण त्याच्या संगोपनाचे कौतुक करतो. करीना आपल्या दोन्ही मुलांना शिस्तीत ठेवते. यात तिला आया ललिता डिसिल्वा यांचीही उत्तम साथ मिळते. तिच्या मुलांच्या सांगोपणाबद्दल, करीना आपल्या मुलांवर कसे संस्कार करते? त्यांना काय आवडतं? याबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

आणखी वाचा – “टाइट कपडे परिधान करतेस तेव्हा…”, मुनव्वर फारुकीने अरमान मलिकची पत्नी कृतिकाला सुनावलं, रडू लागली अन्…; काय घडलं?

हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत ललिता डिसिल्वाने करीना कपूर कोणत्या धर्माचे पालन करते? याबद्दल सांगितले. यावेळी त्या असं म्हणाल्या की, “करीना तिच्या मुलांवर खूप प्रेम करते. ती खूप शिस्तप्रिय आई आहे आणि यामागे तिची आई बबिता आहे. करीना कपूर तिच्या आईप्रमाणे ख्रिश्चन धर्माचे पालन करते”. ललिता यापुढे असं म्हणाल्या की, “करीना आपल्या मुलांना प्रत्येक धर्माबद्दल शिकवते. ती तिच्या मुलांना प्रत्येक धर्माची शिकवण देते. होळीपासून ईदपर्यंत प्रत्येक सण ती आपल्या कुटुंबासह व मुलांसह मोठ्या थाटामाटात साजरा करते”.

आणखी वाचा – “अंकिताने माझ्याकडे बघून तोंड वाकडं केलं”, निक्की तांबोळीला कोकण हार्टेड गर्लचं वागणं पटेना, पहिल्याच दिवशी मतभेद

करीना कपूरची दोन्ही मुलं सोशल या ना त्या कारणाने चर्चेत राहत  असतात. यापैकी तैमूर हा सार्वजनिक ठिकाणी शांत असल्याचे पाहायला मिळाले आहे तर जेह हा अनेकदा मजा करताना दिसतो. दरम्यान, करीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘द बकिंगहॅम मर्डर’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ती नुकतीच ‘क्रु’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती. 

Tags: bollywood actressBollywood entertainment newskareena kapoor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 Updates

"माझ्यामुळे एक आमदार पडला", छोटा पुढारी घन:श्यामचा 'बिग बॉस'च्या घरात मोठा खुलासा, म्हणाला, "माझ्या भाषणामुळे लोकांनी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.