शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर पहिल्यांदा दिसली महिला SPG कमांडो, कंगना रणौतला अभिमान, म्हणाली, “खूप छान…”

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 29, 2024 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kangana ranaut on ladies spg commando

कंगना रणौतची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे. मनोरंजनाकडून तिने सध्या मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. हिमाचल प्रदेश येथील मंडी या विभागातून ती निवडून आली होती. सोशल मीडियावरदेखील कंगना अधिक सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिची मतं ती परखडपणे मांडताना दिसते.  तसेच तिच्या सोशल मीडिया पोस्टदेखील व्हायरल होताना दिसतात. नुकतीच तिने केलेली पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. कंगनाने नक्की काय पोस्ट केले आहे? याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. ( kangana ranaut on ladies spg commando)

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, कंगनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक महिला एसपीजी कामांडो दिसून येत आहे. हा फोटो बघून कंगनाला आनंद झालेलादेखील दिसून येत आहे. २०१५ पर्यंत एसपीजीच्या क्लोज प्रोटेक्शन टीममध्ये एकही महिला समाविष्ट नव्हती. आता  इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या विभागात आता १०० महिला कमांडो आहेत.

आणखी वाचा – शोभिता धुलिपालाला लागली नागा चैतन्यच्या नावाची हळद, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी एप्रिल १९८५ साली कॅबिनेट सचिवालयाअंतर्गत एसपीजीची स्थापना केली. त्यानंतर १९८८ साली पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजी अधिनियम लागू करण्यात आला. दरम्यान हा फोटो शेअर करत गर्वाने मान उंचावल्याचे कंगनाने म्हंटले आहे.

आणखी वाचा – कपिल शर्मा व नवजोत सिंह सिद्धू यांना अभिनेत्रीची नोटिस, सार्वजनिकरित्या माफी मागावी अशी मागणी, नक्की प्रकरण काय?

दरम्यान कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट अधिक चर्चेत आहे. ट्रेलर समोर आल्यानंतर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. तसेच सेन्सॉर बोर्डानेदेखील चित्रपटातील काही सीनवर बंदी घालण्यात यावी असेही सांगण्यात आले आहे. मात्र यामध्ये काहीही चुकीचे दाखवले नसल्याचे कंगनाचे म्हणणे आहे. या चित्रपटात कंगना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कंगनाबरोबर अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण असे अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट २०२५ साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: kanagana ranautladies spg commandopm narendra modi
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Krishna Kumar wife Tanya revealed that her daughter Tisha Kumar did not die of cancer cause of her death was something else

काही महिन्यांपूर्वी निर्माते कृष्ण कुमार यांच्या लेकीचा झालेला मृत्यू, पण कॅन्सर नव्हे तर दुसरंच होतं कारण, आईचा मोठा खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.