शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नाचता येईना अंगण वाकडं! शाहरुख खानच्या लेकीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, व्हिडीओ व्हायरल

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 23, 2024 | 4:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
shahrukh khan daughter get troll

शाहरुख खानची मुलगी झाली ट्रोल

शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेता आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे अनेक चाहते आहेत. आजवर अनेक चित्रपटांमध्ये शाहरुखने अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याची मुलगी सुहानादेखील आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना दिसत आहे. २०२३ साली सुहाना झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात तीने व्हेरोनिका ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केले होते.  अशातच आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता सुहानाबद्दलच्या अनेक चर्चा सुरु आहेत. (shahrukh khan daughter get troll)

सुहाना नुकत्याच एका मोबाइलच्या जाहिरातीमध्ये दिसून आली होती. या जाहिरातीमध्ये ती डान्स करतानादेखील दिसत आहे. तिचा डान्स अनेकांना आवडला नाही. तसेच ती खूप विचित्र पद्धतिने डान्स करत असल्याचही अनेक नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. सुहानाचा डान्स बघून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत लिहिले की, “सोशल मीडियावर तिची नकारात्मक छवि आहे. ती वडिलांना सगळं काही करण्यास सांगू शकते. मात्र टॅलेंट नाही दाखवू शकत”. तसेच अजून एकाने लिहिले की, “ती स्क्रीनवर किती चुकीच्या पद्धतीने वावरते. सुहाना सगळ्यात पुढे आहे पण लक्ष सारखं बाजूला उभे असणाऱ्यांकडे जात आहे”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायिका नेहा भसीनला गंभीर आजार, तब्बल १० किलो वजन वाढलं, त्रासामुळे रडू लागली अन्…

What’s verdict of Reddit on #Suhanakhan new #Vivo adverthttps://t.co/GM2KvqRSCJ

— Redditbollywood (@redditbollywood) November 22, 2024

त्यानंतर अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “जेव्हा मागे नाचणारे कलाकार लक्ष वेधून घेतात तेव्हा समजतं की ही काही मोठी स्टार नाही”. सोशल मीडियावर इतक्या नकारात्मक प्रतिक्रिया येत असूनही ती शाहरुखबरोबर ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये अभय वर्माबरोबर अभिषेक बच्चनदेखील नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा – “जो हिंदूंच्या हिताचं बोलेल तोच…”, निवडणूकींच्या निकालावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “तोच राज्य करेल जो…”

‘किंग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात जानेवारीमध्ये होणार आहे. ‘वॉर २’ मध्ये काम करण्यासाठी अब्बास टायरवालाबरोबरदेखील काम सुरु आहे. या चित्रपटाला अनिरुद्ध रवीचंद्र यांनी संगीत दिले आहे. यावर आता काम सुरु आहे.    

Tags: shahrukh khansuhana khantroll
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Reshma Shinde Kelvan

"त्याने विचारलं व्हॉट इज युअर नेम…", केळवणाला रेश्मा शिंदेचा होणाऱ्या नवऱ्यासाठी उखाणा, म्हणाली, "भेटला पहिल्यांदा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.