रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सलमान खानने अमिताभ बच्चन व अभिषेकला मारली मिठी, मात्र ऐश्वर्या रायवरुन रंगली जोरदार चर्चा, नेमकं काय घडलं?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 22, 2023 | 1:52 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bollywood actor salman khan hugs amitabh and abhishek bachchan at anand pandit birthday party

Video : सलमान खानने अमिताभ बच्चन व अभिषेकला मारली मिठी, मात्र ऐश्वर्या रायवरुन रंगली जोरदार चर्चा, नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेता सलमान खान व अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची लव्हस्टोरी जगजाहीर आहे. त्यांच्या प्रेमकहाणीच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळाल्या. या दोघांनी जवळपास २०-२१ वर्षे एकमेकांना डेट केले आणि मग त्यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चादेखील तुफान रंगल्या. सलमानच्या रागीट स्वभावामुळे ऐश्वर्याने स्वत:ला त्याच्यापासून दूर केलं आणि दोघांचं नातं तुटलं गेल्याचे म्हटले गेले. पण काही काळ लोटल्यानंतर दोघे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले आणि ऐश्वर्याने अभिषेकबरोबर लग्न केले. (Salman Khan And Abhishek Bachchan)

दरम्यान, इतकी वर्षे झाल्यानंतरही सलमान व ऐश्वर्या यांचे अनेक किस्से सोशल मीडियावर येत असतात. आजही त्यांच्या नावाची तितकीच चर्चा होताना पाहायला मिळते. अशातच दोघांच्या नावाबद्दल पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. काल (२१ डिसेंबर) रोजी प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद पंडित यांचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी मंचावर अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांच्यासह सलमानही तिथे उपस्थित होता. तेव्हा सलमानने आधी अमिताभ यांना हात मिळवला आणि मग दोघांनी एकमेकांना मिठीही मारली.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – मुग्धा-प्रथमेशच्या लग्नामध्ये रोहित राऊत आणि त्याच्या बायकोचीच हवा, ड्रेसिंग स्टाइलने वेधलं लक्ष, म्हणाले, “आमची माऊ…”

अमिताभ यांच्यानंतर सलमानने अभिषेकलासुद्धा मिठी मारली. इतकंच नव्हे तर दोघेही बराच वेळ एकमेकांबरोबर गप्पा मारतानाही दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओवरुन अनेक चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ अभिषेक व सलमान यांचा असला तरी या व्हिडीओखाली अनेकांनी ऐश्वऱ्याच्या नावाचा उल्लेख केला आहे.

आणखी वाचा – “माझा हा पहिलाच पुरस्कार पण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरची इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट, म्हणाली, “हा क्षण गमावल्याबद्दल…

या व्हायरल व्हिडीओच्या कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी ऐश्वर्याचा उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत आहेत. या व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने “सलमान भाई, अभिषेकला ऐश्वर्या कशी आहे हे विचारत आहे, सलमान भाई ऐश्वर्याचे प्रेम विसरले आहेत वाटतं, आपल्या एक्सच्या नवऱ्याबरोबर बोलणं खूप कठीण असतं, माहीत नाही हे लोकं कसे काय करतात” अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओखाली आल्या आहेत. याचबरोबर अनेकांनी ऐश्वर्याचा उल्लेख केला आहे.

Tags: abhishek bacchanamitabh bacchanbollywood actorbollywood newsentertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Spruha Joshi Husband Birthday

Video : स्पृहा जोशीने वाढदिवसाला नवऱ्याला दिलं खास सरप्राइज, स्वतः बनवला केक अन्…; अभिनेत्रीच्या घराचीही दिसली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.