गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, ‘त्या’ व्यक्तीला अटक

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 29, 2024 | 12:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
salman khan death threat

सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूड अभिनेता सलमान खान मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी एनसीपी नेते व सलमानचे खास मित्र बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानलादेखील जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. सलमानच्या कुटुंबीयांनीदेखील सलमानच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा सलमानच्या बाबतील एक अपडेट समोर आली आहे. याबद्दल आता सर्वत्र चर्चा केली जात आहे. तसेच सलमानबद्दल चिंतादेखील व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता नक्की काय झालं आहे? कोणत्या अपडेटसमोर समोर आल्या आहेत हे आता जाणून घेऊया. (salman khan death threat)

सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्याचप्रमाणे बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीलादेखील धमक्या मिळाल्या आहेत. मात्र धमकी देणाऱ्याला नोएडा येथून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीचे नाव गुरफान खान असे असून तो २० वर्षांचा आहे. ‘एबीपी न्यूज’च्या माहितीनुसार, झिशानला एक धमकीचा फोन आला. तसेच धमकी देणाऱ्याने सलमानलादेखील धमकी दिली. तसेच धमकी देणाऱ्याने पैशांचीदेखील मागणी केली आहे. या प्रकरणी आता आज्ञात लोकांच्या विरोधात निर्मल नगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आणखी वाचा – “मुद्दाम विचित्र कमेंट करायचा आणि…”, ‘बिग बॉस १८’ मधून बाहेर पडताच नायरा बॅनर्जीचे करणवीर मेहरावर गंभीर आरोप, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

मिळालेल्या माहितीनुसार, झिशानला शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने धमकी दिली. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोइने स्वीकारली होती. दरम्यान बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमानने झिशान व त्याच्या संपूर्ण कुटुंबाला खूप पाठिंबा दिला आहे. सलमान नेहमी त्यांच्या कुटुंबाबाबरोबर असल्याचेदेखील त्याने सांगितले. पहिल्या दिवसापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सलमान सिद्दीकी कुटुंबाबरोबर असल्याचेही झिशान म्हणाला.

आणखी वाचा – शशांक केतकरने ठाण्यातील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर महानगरपालिकेने घेतली दखल, साफसफाई बघून म्हणाला, “तक्रार करावी तरंच…”

दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. सलमानलादेखील बिश्नोइ गॅंगकडून इवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. अभिनेत्याच्या कुटुंबानेदेखील त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. सध्या सलमानला मुंबई पोलिसांनी Y+  सुरक्षा प्रदान केली आहे. काही दिवसांनापूर्वीच सलमान सुरक्षेमध्ये ‘बिग बॉस’च्या चित्रकरणास पोहोचला.   

Tags: bollywood actordeath threatssalman khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Shashank Ketkar Answers To Netizens

"व्ह्यूज, प्रसिद्धीच्या शोधात तुम्ही…", ठाण्यातील कचरा दाखवताच शशांक केतकरला नेटकऱ्याचा टोला, अभिनेता म्हणाला, "राजकारणी लोक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.