शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिवाळीच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला अभिनेता, पत्रकाराचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 3, 2024 | 9:40 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actor Rajpal Yadav grabbing a journalist's mobile in anger phone video viral on social media.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला राग अनावर, पत्रकाराचा मोबाईल हिसकवाण्याचा प्रयत्न केला अन्...; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवने अनेक विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. आपल्या भूमिकांनी व अभिनयाने चर्चेत असणारा हा अभिनेता नुकताच त्याच्या एका कृतीमुळे चर्चेत आला आहे. ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असतानाच, अभिनेत्याला दोन दिवसांपूर्वी पोस्ट केलेला दिवाळीचा व्हिडिओ डिलीट तर करावा लागला आहे. पण त्याबद्दल त्याने एक नवीन व्हिडीओ पोस्ट शेअर करून माफीही मागितली. राजपाल यादवने दिवाळीच्या दिवशी चाहत्यांची माफी मागितली आहे. फटाके फोडू नका त्यामुळे प्राण्यांना इजा होते अशा आशयाची पोस्ट त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती. मात्र त्यावरून त्याला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले. याबद्दल त्याने दूसरा आणखी एक माफीनामाचा व्हिडीओ पोस्ट केला. (Rajpal Yadav Grabbed Mobile)

हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने हात जोडून सांगितले की, “दोन दिवसांपूर्वी माझ्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट केला गेला होता. तो मी व्हिडीओ हटवला आहे. या व्हिडीओमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो”. तसंच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने असं म्हटलं आहे की, “मी मनापासून माफी मागतो. माझा उद्देश दिवाळीच्या आनंदाला कमी करणे नव्हता… दिवाळी आपल्या सर्वांसाठी आनंद आणि प्रकाशाचा सण आहे आणि तो सर्वांसाठी सुंदर बनवणे हाच खरा सण आहे”. अशातच त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोगों को हंसाने वाले मशहूर फिल्म अभिनेता राजपाल यादव आखिर इतना क्यों भड़क गए?

फिल्म अभिनेता राजपाल यादव आज यूपी के लखीमपुर खीरी जिले के पलिया कस्बे में पहुंचे थे, जहां एक पत्रकार के सवाल पर उनको इतना गुस्सा आ गया कि सवाल पूछ रहे पत्रकार के मोबाइल फोन पर झपट्टा मारकर मोबाइल फोन… pic.twitter.com/Gj7vCRTxEB

— Zameer Ahmad (@zameerahmad_lmp) November 2, 2024

आणखी वाचा – 03 November Horoscope : मेष, कन्या व तूळ राशीच्या लोकांना मिळणार नोकरीत बढती मिळेल, रविवार विशेष राशीभविष्य

राजपाल यादवचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात तो खूप संतापलेला दिसत आहे. त्याने एका पत्रकाराचा मोबाईल हिसकावला, ज्यामुळे तो वादात सापडला आहे. राजपाल यादवचा हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील आहे. यामध्ये पत्रकार त्याला त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल विचारत होते. पण त्याआधीच तो खूप रागावलेला होता. यानंतर पत्रकाराने दुसरा प्रश्न विचारला तो त्याच्या वादग्रस्त दिवाळी व्हिडिओशी निगडित होता. मात्र हा प्रश्न ऐकताच अभिनेता रागाच्या भरात त्या पत्रकाराचा फोन हिसकावून फेकण्याचा प्रयत्न करतो.

आणखी वाचा – Tula Shikvin Changalach Dhada मालिकेत भुवनेश्वरीची एन्ट्री, अक्षराला सासूबाई दिसली अन्…; नवीन प्रोमोने वेधलं लक्ष

दरम्यान, अभिनेता आगामी ‘भूल भूलैया ३’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.  ‘भूल भुलैया ३’ मध्ये राजपाल यादवची मुख्य भूमिका आहे.  या चित्रपटात कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘रुह बाबा’च्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये विद्या बालन पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित या नवीन कलाकारांचीही चित्रपटात भर पडली आहे.

Tags: bollywood actorRajpal YadavRajpal Yadav grabbed a journalist's mobile
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Bollywood actor Shah Rukh Khan made a big comment about his property stake on his birthday.

स्वत:च्या वाढदिवशी शाहरुख खानचे प्रॉपर्टीच्या हिस्स्यांबद्दल मोठं भाष्य, म्हणाला, “सुहाना…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.