शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तुला एक संधी नक्की मिळेल पण…”, आर्याच्या ‘त्या’ कृतीवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “हा खेळ…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 14, 2024 | 11:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Marathi actor Abhijeet Kelkar shared a post about Aarya Jadhav hitting Nikki Tamboli see the details

Bigg Boss Marathi 5 मध्ये आर्याच्या निक्कीला कानशिलात लागवल्याच्या कृतीवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या सीझनची सध्या चांगलीच चर्चा होताना पहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवीन कॅप्टन पदासाठी चुरशीची लढत सुरु असताना नको ते घडलं आणि चर्चेला आणखी एक कारण मिळालं. निक्की व आर्या यांच्यात भांडण झालं आणि या भांडणात आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. या घटनेनंतर आर्याला ‘बिग बॉस’ने जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. यानंतर ‘बिग बॉस’ने सांगितलं की, आर्याला काय शिक्षा द्यायची याचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल. अशातच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखही आर्याबद्दल एक मोठा निर्णय घेणार असल्याचे दिसून येत आहे.

आजच्या भाऊचा धक्कामध्ये ‘बिग बॉस’ आर्याच्या बाबतीत नक्की काय निर्णय देणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आर्याने ‘बिग बॉस’च्या घरातील निर्णय मोडला असला तरी नेटकरी मात्र आर्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. आर्याने निक्कीबरोबर जे काही केलं ते योग्यच आहे असं म्हणत अनेकांनी तिचे समर्थन केलं आहे. निक्कीला अद्दल घडायला हवी होती, आर्याने योग्य केलं असे अनेकांनी म्हटलं आहे. या घटनेनंतर मराठी कलाकारदेखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “आर्याला घराबाहेर काढलं तर…” प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे व्यक्त केल्या भावना, म्हणाले, “तिने जे केलं ते चुकीचे…”

र्याने निक्कीला कानशिलात लगावल्याच्या घटनेवर ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा स्पर्धक व अभिनेता अभिजीत केळकरने एक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत त्याने “हा खेळ संयम आणि मानसिक संतुलनाचा आहे” असं म्हटलं आहे. याबद्दल अभिजीतने त्याची प्रतिक्रिया व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “आर्या, तुझं नडणं, तुझं भिडणं, एकटीनं खेळणं, सगळं आवडत होतं. पण हा खेळ संयमाचाही आहे, मानसिक संतुलनाचाही आहे. हिंसेचं समर्थन नाहीच करता येणार. पण तू माफी माग. तू genuien (खरी) आहेस, ते तुला नक्की एक संधी देतील”.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम रुपाली भोसलेच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, भावुक होत म्हणाली, “आजी…”

दरम्यान, आर्या व निक्की यांच्यातील भांडणात आर्याने निक्कीला थेट कानशिलात मारणं यावर सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे आर्याच्या कृतीचे समर्थन केलं असलं तरी ‘बिग बॉस’च्या घरातील मूलभूत नियमाचे उल्लंघन झाले असून याची योग्य ती शिक्षा आर्याला मिळणार आहे. त्यामुळे ही शिक्षा नेमकी काय असणार? हे आजच्या भाऊचा धक्कावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Tags: Aarya Jadhav hitting Nikki TamboliAbhijeet Kelkar On Bigg Boss Marathibigg boss marathi 5
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
leeza bindra on arbaaz patel

“रितेश सरांनी त्या मुलीला सांगितलं तरी…”, नात्याची कबुली देत अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडचा निक्कीला टोला, म्हणाली, "ब्रेकअप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.