शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “माझ्यामुळे हिची फाटली”, निक्कीने अंकिताची नक्कल करत तिला डिवचलं, अभिजीतजवळ चुगली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 30, 2024 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Ankita Valawalkar and Nikki Tamboli arguing each over the nomination task

Bigg Boss Marathi 5 मध्ये अंकिता व निक्की यांच्यात जोरदार भांडण, नॉमिनेशन टास्कवरुन एकमेकांत चांगलीच जुंपली

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. ‘बिग बॉस’च्या घरात काय घडतं, काय बिघडतं हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील हा चौथा आठवडा वादाचा ठरत आहे. कारण ‘टीम ए’मध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. निक्की तांबोळी आणि तिच्या ‘टीम ए’मधील सदस्यांची जोरदार भांडणं झाली आहेत. या घरात निक्की व वाद हे समीकरण काही नवीन राहिलेलं नाही. या घरातील भांडणासाठी निक्कीचे नाव कायमच अग्रेसर आसल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. या घरात वर्षा, जान्हवी, घन:श्यामनंतर आता अंकिताबरोबर तिचे चांगलेच वाजले आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

अंकिताचे नाव नॉमिनेशन टास्कमध्ये असल्याने तिला आता भीती वाटत आहे असं म्हणत निक्कीने अंकिताशी वाद घातला आहे. या नवीन प्रोमोमध्ये निक्की अंकिताविषयी बोलताना असं म्हणते की, “काल अंकिता किती घाबरली होती ते दिसलं. धनंजय सरांना सारखी बोलत होती की मी नॉमिनेटेड आहे आणि पुन्हा बोलते की मला नॉमिनेशनची भीती नाही वाटत. ती इतकी फटिचर आहे ना? बिग बॉस ते लोक नॉमिनेट झाल्यावर मी एक वेगळंच रुप बघितलं”.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तू माझा भाऊ”, निक्कीविरोधात बोलल्यानंतर अरबाजकडून सूरजचं कौतुक, म्हणाला, “तू कधी माझ्याविरुद्ध…”

पुढे निक्की अंकिताची नक्कल करत असं म्हणते की, “काल मी त्यांच्या मागे बसली होती. तेव्हा पाहिलं की, ती धनंजय सरांना बोलत होती की, मी एवढंच सांगते मी नॉमिनेटेड आहे. मी एवढंच सांगते मी नॉमिनेटेड आहे. कारण मी आहे ना उभी म्हणून ही घाबरली आहे. नॉमिनेशनमध्ये मी आणि अभिजीत आहे त्यामुळे तिला माझी भीती वाटत आहे”. पुढे तिचं बोलणं ऐकून अंकिता  तिच्या जवळ येत तिला “तू माझ्याबद्दल बोलत आहेस का?” असं विचारते. यावर निक्कीही “हो! ये इथे माझ्यासमोर उभी रहा” असं म्हणते. तेव्हा अंकिताही तिला “जे काय आहे ते थेट बोलना” असं म्हणते.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “माझ्यामुळे हिची फाटली”, निक्कीने अंकिताची नक्कल करत तिला डिवचलं, अभिजीतजवळ चुगली अन्…

त्यामुळे आता अंकिता व निक्की यांच्यातलं हे भांडण आणखी किती टोकाला जाणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या  पाचव्या आठवड्यात घराबाहेर  जाण्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेत अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी व अभिजीत सावंत हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.               

Tags: ankita walawalkarbigg boss marathi 5nikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Michael Jackson death reason

"त्यांना कोणी मारलं हे…", मायकल जॅक्सनच्या मृत्यूचं सत्य समोर, कित्येक वर्षांनी बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, "खूप तणावात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.