शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 मध्ये अनिरुद्धाचार्य येणार?, सेटवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, प्रेक्षक म्हणाले, “सेलिब्रिटी बाबा…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 5, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 18 updates spiritual guru Aniruddhacharya spotted on set video viral on social media

'बिग बॉस १८' च्या सेटवरील अध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Bigg Boss 18 : ‘बिग बॉसच्या १८’ व्या पर्वाचे बिगुल आता वाजले आहे. उद्या ६ ऑक्टोबरपासून हा नवीन शो सुरु होणार आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या शोची चर्चा पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस १८’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा ‘बिग बॉस’च्या घरात कोणते स्पर्धक येणार हे, जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. ‘बिग बॉस १८’साठी अनेक सेलिब्रिटींची नावे चर्चेत आहेत. या नावांमध्ये अध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य यांच्या नावाचीही चर्चा होती. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या एका प्रवचनात या शोबद्दलही सांगितलं होतं. (Aniruddhacharya On Set Bigg Boss 18)

अशातच ‘बिग बॉस १८’ च्या सेटवरुन अनिरुद्धाचार्य यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘बिग बॉस १८’ च्या बाहेर उभे राहून अनिरुद्धाचार्य कॅमेरासमोर पोज देताना आणि लोकांशी संवाद साधताना दिसत आहेत. अनिरुद्धाचार्य यांचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्यांनी एकदा म्हटलं होतं की “‘बिग बॉस’च्या लोकांनी मला करोडो रुपयांची ऑफर दिली होती, पण मी ती नाकारली… जर मी माझ्या धर्मासाठी करोडो रुपयांची ऑफर नाकारु शकलो तर तुम्हाला वाटत नाही का? की तुम्हीही तुमच्या सन्मानासाठी ते केले पाहिजे”.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझ्याशिवाय एकटी पडले, रडले आणि…”, वैभवकडे जान्हवीचं रडगाणं, म्हणाली, “मैत्री चुकीची केली म्हणून…”

अनिरुद्धाचार्य जी यांनी स्पष्टपणे सांगितले होते की ते ‘बिग बॉस १८’चा भाग होणार नाहीत. यामुळे त्याच्या चाहत्यांची थोडी निराशा झाली असेल, पण त्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली आहे. ‘द खबरी’नुसार, अनिरुद्धाचार्य या शोमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. अशातच ते आता या शोमध्ये स्पर्धक म्हणून जाणार की पाहुणे म्हणून येणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi चे टॉप ६ स्पर्धक, पण सूरजलाच सर्वाधिक सपोर्ट, तुमचं मत कोणाला?

दरम्यान, ‘बिग बॉस १८’चा यंदाचा सीझन ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यावेळी शोची थीम वेळ आणि भविष्यातील भविष्याचा तांडव यावर आधारित आहे. हळूहळू या शोमधील स्पर्धकांची पहिली झलक शेअर केली जात आहे. ‘बिग बॉस’च्या घरात कोणते स्पर्धक सहभागी होणार? हे रविवारीच कळेल. अभिनेता सलमान खान या शोचे होस्टिंग करणार आहे.

Tags: Bigg Boss 18Bigg Boss 18 NewsSpiritual Guru Aniruddhacharya On Set Bigg Boss 18
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
06 october 2024 Sunday daily horoscope Cancer and Aquarius people will get the support of luck

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रवि योगाचा शुभ संयोग, कर्क व कुंभ राशीच्या लोकांना मिळणार नाशिबाची साथ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.