सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात तीन ते चार दिवस आंघोळच करायचा नाही अंकिता लोखंडेचा नवरा, स्पर्धकाचा मोठा खुलासा, म्हणाला, “तेच कपडे तो…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 24, 2024 | 1:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात तीन ते चार दिवस आंघोळच करायचा नाही अंकिता लोखंडेचा नवरा, स्पर्धकाचा मोठा खुलासा, म्हणाला, "तेच कपडे तो…"

Bigg Boss 17 Latest News : मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता समर्थ जुरेलचा ‘बिग बॉस १७’ च्या घरातील प्रवास संपला. समर्थने या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली होती. या शोमध्ये समर्थ प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. एकीकडे त्याची अभिषेक कुमारशी असलेली दुश्मनी ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळाली, तर दुसरीकडे विकी जैन व अंकिता लोखंडेबरोबरची त्याची मैत्रीही पाहायला मिळाली. आता समर्थ शोमधून बाहेर पडला असून, तो शो संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहे. नुकताच त्याने विकी जैनबद्दल खुलासा केला आहे.

समर्थ जुरेल याने अलीकडेच कॉमेडियन भारती सिंह व हर्ष लिंबाचिया यांच्यासह संवाद साधला. भारती सिंहच्या या पॉडकास्टमध्ये समर्थ यांने विकी जैनच्या एका सवयीबद्दल सांगितले. विकी किती अस्वच्छ आहे हे अभिनेत्याने सांगितले आहे. खरं तर, जेव्हा भारती सिंहने समर्थला विचारले की, या शोमध्ये असं कोण आहे ज्याने आंघोळ केली नाही. या प्रश्नाला उत्तर देत समर्थने विकीचे नाव घेतले. समर्थ याने सांगितले की, “विकीने तीन ते चार दिवस अंघोळ केली नाही. एकदा विकीने आंघोळ न करण्याचा विक्रम केला होता. त्याने ३ दिवस तेच कपडे घातले”.

आणखी वाचा – Video : अयोध्येमध्ये दर्शनासाठी तोंड झाकून गेला सुप्रसिद्ध बॉलिवूड कलाकार, चक्क रामलल्लानेच ओळखलं अन्…; अनुभव सांगत म्हणाला, “जय श्रीराम भाऊ…”

यानंतर भारती व हर्ष यांनी विचारले की, ‘विकी ‘बिग बॉस’च्या घरात ब्रँडेड कपडे घालतो का?’, यावर समर्थने उत्तर देत म्हटलं की, “त्याला कपड्यांची खूप आवड आहे, फक्त त्याला अंघोळीची आवड नाही”. समर्थ अंकिताबद्दलही पुढे बोलताना दिसला. अंकिताबाबत बोलताना तो म्हणाला की, “अंकिताकडे खूप कपडे आहेत. आमच्या घरात जेवढे कपडे आहेत तेवढे कपडे एकट्या अंकिताजींचे आहेत. आता यात त्यांचाही दोष नाही”.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तू खूप…”, ‘बिग बॉस मराठी’ विजेता सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची अंकिता लोखंडेच्या नवऱ्यासाठी पोस्ट, म्हणाला, “माझा…”

भारतीने पुढे विचारले की, अंकिताने शोमध्ये २०० कपडे घेतल्याचे तिने ऐकले आहे. यावर समर्थने उत्तर दिले की, “तिने २०० कपडे घेतले होते आणि बाहेरूनही तिच्यासाठी आणखी कपडे येत होते”. सध्या शोमध्ये फक्त अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, विकी जैन, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार व अरुण माशेट्टी हे स्पर्धक आहेत.

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17entertainmentsamarth jurel on vicky jainvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Bigg boss 17 priyanka chopra supported her cousin mannara with sharing special post

"घरात तुझे…", बहिणीच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे प्रियांका चोप्रा, मन्नारा चोप्रासाठी शेअर केली पोस्ट, म्हणाली, "इतर गोष्टींकडे दुर्लक्ष…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.