शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : अभिषेक कुमारने जबरदस्ती खानजादीला किस करण्याचा केला प्रयत्न, गायिकेला राग अनावर, म्हणाली, “वाईट वागलास आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 8, 2023 | 6:52 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bigg boss 17 abhishek kumar tried to kiss khanzaadi during task rapper said you should be punished

Bigg Boss 17 : अभिषेक कुमारने जबरदस्ती खानजादीला किस करण्याचा केला प्रयत्न, गायिकेला राग अनावर, म्हणाली, "वाईट वागलास आणि..."

‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. गेले काही दिवस या शोमध्ये अनेक् ट्विस्ट येत आहेत. घरातील भांडणं, गॉसिप्स, वादविवाद या कारणांनी हा शो चांगलाच गाजत आहे. ‘बिग बॉस’चि स्पर्धा जिंकण्यासाठी घरातील प्रत्येक स्पर्धक जीव ओतून खेळत आहे आणि यासाठी ते कोणत्याही ठरला जात आहेत. खेळ जिंकण्यासाठी एकमेकांबरोबर भांडण, मारामारी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक हा चांगलाच चर्चेत आला आहे. तहलकाबरोबरच्या भांडणामुळे तो प्रेक्षकांच्या नजरेत आला आहे. (Abhishek Kumar Kissed To Khanzaadi)

अशातच घरातील एका कृतीमुळे त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘बिग बॉस’मधील एका टास्कदरम्यान अभिषेकने खानजादीला किस करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. घरातील एका टास्कदरम्यान अभिषेकने खानजादीचा तिच्या परवानगीशिवाय किस करण्याचा प्रयत्न केला. याचा खानजादीला राग आला आणि तिने तू अत्यंत वाईट वागला असून तुझ्या या वागण्यासाठी तुला शिक्षा झाली पाहिजे. असे म्हटले. दरम्यान, अभिषेक-खानजादी याधीही त्यांच्यातील नात्यामुळे चर्चेत आले आहेत. अशातच अभिषेकने केलेल्या कृतीमुळेही तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ईशाबद्दल अश्लील बोलला, हद्द पार केली अन्…; अभिषेक कुमारवर सलमान खान भडकला, म्हणाला, “तू खोटारडा…”

गेल्या काही भागांपासून अभिषेक हा सलमान खानच्या रडारवर आहे. सलमानने त्याला अनेकदा ओरडलेही आहे. गेल्या काही भागात अभिषेक ईशाशी ज्या पद्धतीने बोलला ते ऐकून सलमानने त्याला चांगलाच दम भरला आहे. दरम्यान, सलमानच्या या फटकारानंतरही अभिषेकमध्ये काही सुधारणा झाली नसल्याचे दिसून येत आहे. अशातच खानजादीला त्याने किस केला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा सलमानच्या तावडीत आला आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर सुखाने संसार करत आहेत प्रसाद-अमृता, नवऱ्याने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, रेसिपीही सांगितली, म्हणाली, “वाटाणे, कोबी आणि…”

त्यामुळे आगामी भागात सलमान अभिषेकच्या वागण्यावर काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर सलमानच्या ओरडण्याने अभिषेकच्या वागण्यावर काही परिणाम होणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तसेच घरात ओरा या स्पर्धकाचि वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार आहे. त्यामुळे त्याच्या येण्याने घरातील स्पर्धकांवर काय फरक पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

Tags: Abhishek kumarbigg bossbigg boss 17entertainmententertainment newsKhanzadi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
manjiri oak got angry with news portals for spreading false headings about actress mayuiri wagh new home post viral on social media

"अशी चेष्ठा करताना…", नवीन घर घेताच मयुरी वाघला पूर्वाश्रमीच्या पतीवरुन डिवचणाऱ्यांवर मंजिरी ओक भडकली, म्हणाली, "आनंदावर विरजण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.