बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“म्हातारपणात वेड लागलं, सूनेचंही कौतुक करा”, म्हणणाऱ्यांना बिग बींनी फटकारलं, म्हणाले, “गांजा फुकून…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 24, 2025 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
amitabh bachchan reply to trollers

“म्हातारपणात वेड लागलं, सूनेचंही कौतुक करा”, म्हणणाऱ्यांना बिग बींनी फटकारलं, म्हणाले, “गांजा फुकून...”

शेवटच्या श्वासापर्यंत कलेवर असणारं प्रेम जपणार, काम करत राहणार असं बरेच कलाकार ठामपणे सांगतात. पण हेच आयुष्य खऱ्या अर्थाने बिग बी अमिताभ बच्चन जगत आहे. वयाची ७५ वर्ष ओलांडल्यानंतरही ते तितक्याच उत्साहाने, जोमाने काम करतात. प्रत्येक काळानुसार त्यांनी स्वतःला बदललं आहे. आताच काळ हा सोशल मीडियाचा आहे. अमिताभ यांनीही सोशल मीडियाच्या काळात स्वतः मागे न राहता त्याचा पुरेपूर वापर करण्याचं ठरवलं. इन्स्टाग्रामद्वारे तर ते विविध पोस्ट, फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात. तर X वर आपलं मत मांडतात. आता तर ट्रोलर्सला अमिताभ सडेतोड उत्तर देत आहेत. (amitabh bachchan reply to trollers)

ट्रोलर्सकडे आतापर्यंत अमिताभ यांनी दुर्लक्ष केलं. मात्र आता त्यांनी बऱ्याच नेटकऱ्यांना हटके भाषेमध्ये उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. याचीच आता सध्या चर्चा सुरु आहे. “T5419 जी हाँ हुजूर, मैं भी एक प्रशंसक हूँ, तो???”. असं ट्वीट अमिताभ यांनी केलं. यावर अनेकांनी त्यांना कमेंट करत ट्रोल केलं. कमेंट करत ट्रोल करणाऱ्यांना अमिताभ यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं.

आणखी वाचा – Video : रस्त्यांवर पाणीच पाणी, रिक्षामधून शूटसाठी पोहोचली जुई गडकरी, व्हिडीओद्वारे दाखवली परिस्थिती

एका युजरने म्हटलं की, “म्हातारा वेडा झाला आहे”. यावर अमिताभ म्हणाले, “देवकृपेने तो दिवस लवकर येऊ नये. पण तुम्हीही वेडे होणार. आमच्याकडे एक म्हण आहे जो साठा, सो पाठा”. तर दुसऱ्या एकाने म्हटलं की, “तुम्ही फोनवर बोलणं बंद करा”. यालाही अमिताभ यांनी उत्तर दिलं की, “भाई तू सरकारला बोल, त्यांनी मला सांगितलं ते मी केलं”.

आणखी वाचा – भजनात दंग, भक्तांना जेवण वाढलं आणि…; कोकणहार्टेड गर्ल पंढरपूरच्या यादीत नवऱ्यासह सहभागी, मनोभावे भक्ती अन् सेवा करताना…

“तुम्ही एकदम कडक गांजा फुकता सर” अशीही कमेंट युजरने केली. यावेळी अमिताभ म्हणाले, “गांजा फुकणारा व्यक्तीच असं लिहू शकतो जे तू केलं आहेस”. युजर्स इथवरच थांबले नाहीत. त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनबाबतही त्यांना डिवचलं. सूनेचं कौतुक का करत नाही? असंही अमिताभ यांना थेट कमेंटद्वारे विचारलं. यावरही त्यांनी अगदी सडेतोड उत्तर दिलं. अमिताभ म्हणाले, “हा मी तिचंही मनापासून कौतुक करेन. पण सार्वजनिकरित्या का करु?. मी महिलांचा सन्मान करतो”. आता अमिताभ यांची टीम प्रत्येक ट्रोलर्सला उत्तर देते का? असा प्रश्नही नेटकरी विचारत आहेत.

Tags: amitabh bachchanbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Alka Kubal on Ahmedabad Plane Crash

अलका कुबल यांचा जावयही आहे पायलट, विमान अपघातात त्याचा मित्र गेला अन्...; सांगितला ‘तो’ प्रसंग

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.