शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राज-कावेरीवर हल्ला-कावेरीचा जीव धोक्यात?

Darshana Shingadeby Darshana Shingade
जून 13, 2023 | 2:46 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Raj Kaveri In Danger

Raj Kaveri In Danger

सध्या उत्तम,उत्तम मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत,वेगवेगळे कथानक, नवीन कलाकार या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आपल्या कामाने ते प्रेक्षकांचं मन जिंकतात आणि प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांच्या यादीत नाव मिळवतात.(Raj Kaveri In Danger)

या मालिकांच्या शर्यतीत भाग्य दिले तू मला या मालिकेने तिचे स्थान टिकवून ठेवले आहे. या मालिकेमुळे राज-कावेरी ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि आजतागायत या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि अजूनही मिळत आहे.नायक,नायिकांसोबत या मालिकेच्या खलनायिका देखील तितक्याच चर्चेत असतात.

पाहा काय घडणार पुढील भागात? (Raj Kaveri In Danger)

यातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.राज-कावेरी फोटोज काढत असतात. त्यानंतर कावेरी राजला तिचे फोटोज काढायला सांगते. तितक्यात एक माणूस मोटर बाईक वरून येतो आणि कावेरीच्या समोर उभा राहतो. तो माणूस कावेरीचं मंगळसूत्र खेचतो तेव्हा त्याचा धक्का कावेरीला लागतो आणि कावेरीचा अपघात होताना बघायला मिळतो.कावरी या जीवघेण्या संकटातून बाहेर येईल का? तसेच राज या परिस्थीचा सामना करू शकेल का आणि जेव्हा रत्नमालाला हे कळेल तेव्हा ती हा धक्का पचवू शकेल का? असे अनेक प्रश्न आता समोर आले आहेत.(Raj Kaveri In Danger)

सानिया-वैदेहीच्या कारस्थानामुळे मोहिते कुटुंबाला मोठी किंमत चुकवावी लागली. परंतु सर्वानी एकत्र राहून राज-कावेरीच्या विश्वासामुळे आणि रत्नमालाच्या साथीमुळे हे संकट त्यांनी पेललं. मालिकेत सध्या राज कावेरी बाहेर फिरायला गेले आहेत,राज- कावेरीची केमिस्ट्री त्यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कावेरीचा सध्या मालिकेत नवा लुक देखील बघायला मिळतो आहे.

हे देखील वाचा : वीणासमोर येणार अनिरुद्धच सत्य?

Tags: bhagya dile tu malaentertainmentits majjakaverilatest updatemarathi actressmarathi malikamarathi serialnew promoraj
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
Namrata Sambherao Mother

'छोटे मोठे आणि पासिंगचे रोल..' तरीही ती दिवसभर सोबत थांबायची' आईसाठी नम्रताची भावुक पोस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.