शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

४१व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री देणार बाळाला जन्म, लग्नाच्या पाच वर्षांनंतर आई होण्याचा निर्णय, व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 4, 2024 | 12:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actress aarti chabria pregnancy

४१व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री देणार बाळाला जन्म, लग्नाच्या पाच वर्षांनंतर आई होण्याचा निर्णय, व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

‘आवारा पागल दिवाना’ या चित्रपटातील कमाल धाम सगळ्यांनाच आठवत असेल. या चित्रपटातील धमाल विनोद आजही सर्वांच्या लक्षात असतील. त्यातील महत्त्वपूर्ण भूमिका केलेल्या आरती छाबरियाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. २००१ साली ‘लज्जा’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतरही तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण काही काळानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांब झालेली पाहायला मिळाली. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांनी नेहमी संवाद साधत असते. आता तिच्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली असून चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. (actress aarti chabria pregnancy )

चित्रपटसृष्टीपासून दूर झाल्यानंतर तिने तिच्या खासगी आयुष्याकडे लक्ष देण्याचे ठरवले. आरतीने २३ जून २०१९ रोजी विशारद बीडासीबरोबर लग्न केले होते. विशारद हा ऑस्ट्रेलियामध्ये चार्टर्ड अकाऊंटट म्हणून काम करत आहे. लग्नाच्या पांच वर्षानंतर आरती व विशारद यांना मूल होणार आहे. दोन दिवस आधी आरतीने इन्स्टाग्रामवर मॅटर्निनिटी व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – क्रिकेटर ऋषभ पंतच्या उंचीची उर्वशी रौतेलाने उडवली खिल्ली, प्रकरण वाढल्यानंतर दिलं स्पष्टीकरण, म्हणाली, “हे फक्त स्क्रिप्ट…”

View this post on Instagram

A post shared by Aarti Chabria (@aartichabria)

या व्हिडीओमध्ये आरतीने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला असून पोटावर हात ठेवला आहे. तसेच फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप व निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तीने शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओवर तिच्या मित्रमंडळी व नेटकऱ्यांनी त्यांच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – Video : “त्या सहा महिन्यांपूर्वी आईला गमावलं आणि…”, ‘जीव माझा…’ फेम योगिता चव्हाण लग्नामध्ये ‘तो’ प्रसंग सांगत रडू लागली अन्…; नवऱ्याचंही केलं कौतुक

पाच वर्षांपूर्वी आरती व विशारदने घरातील मंडळींच्या उपस्थितीमध्ये खासगी पद्धतीने लग्न केले. विशारद हा ऑस्ट्रेलियातील एका कंपनीमध्ये चार्टर्ड अकाऊंट म्हणून काम करत आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच आरती आई होणार आहे. आरती व विशारद यांचे अरेंज मॅरेज झाले होते.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१३ साली पंजाबी चित्रपट ‘व्याह ७० कीमी’ या चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. त्याआधी तिने ‘आवारा पागल दिवाना’, ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘शादी नंबर १’ या चित्रपटांमध्ये दिसली होती.  

Tags: aarti chabriabollywood actresspregnanyprgnancy news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Laxmikant Berde's son Abhinay is making his theater debut with play Aajji Bai Jorat

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटकक्षेत्रात मोठं पाऊल, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, "वडिलांना अभिमान वाटेल असं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.