स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

vishakha subhedar son post

“संतपच नाही गं तुझं नाव घेणं…”, लेकाची विशाखा सुभेदारांसाठी खास पोस्ट, आईवर आहे जीवापाड प्रेम, म्हणाला, “कधीच हट्ट नाही की…”

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार घराघरांत पोहोचली. सध्या विशाखा या 'शुभविवाह' या मालिकेत नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत...

Tharal Tar Mag New Promo

सायली-अर्जुनने केला महिपत शिखरेचा पर्दाफाश, सत्य येणार समोर, पूर्णा आजी करणार का सायलीचा सून म्हणून स्वीकार?, पुढे काय घडणार?

'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळतेय. मालिकेच्या...

Kangana Ranaut Marriage

कंगना रणौत लवकरच लग्नबंधनात अडकणार?, जोरदार तयारी सुरु, लग्नाच्या ड्रेसही डिझाइन केला असल्याची चर्चा, कोण असणार जोडीदार?

बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्री तसेच स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगनाने आजवर अनेक हिट चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने...

Atharva Sudame Income

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा अथर्व सुदामे महिन्याला नक्की किती कमावतो?, म्हणाला, “लग्नानंतर जबाबदारी असतानाही फुल टाइम…”

आपल्या अनोख्या शैलीने तसेच आसपासच्या घटनांवर व परिस्थितीवर मार्मिकपणे भाष्य करण्याचे कौशल्य दाखवत आणि तरुणाईसह सर्व वयोगटांतील लोकांचे मनोरंजन करण्याच्या...

Mugdha Vaishampayan Mangalsutra

लग्नाच्या तीन महिन्यांनंतर मुग्धा वैशंपायनचं उलटं मंगळसूत्र पाहून नेटकऱ्यांचे प्रश्न, म्हणाले, “आमच्या कोकणात…”

'आमचं ठरलं' म्हणत गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. थेट एकत्र एक फोटो...

Aishwarya Narkar Video

सणांमध्येही फिटनेसची अशी काळजी घेतात ऐश्वर्या नारकर, होळी स्पेशल पदार्थ बनवला पण…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. या मालिकेतून ऐश्वर्या या नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत...

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या लग्नाला ३ महिने पूर्ण, गोव्याला गेले, दत्तगुरुंचे दर्शनही घेतलं अन्…; फोटो समोर

मराठी मनोरंजन विश्वातील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. मुग्धा...

Holi special puranpoli

दादरमध्ये छोट्याशा घरात पुरणपोळ्या विकून घेतलं हक्काचं घर, दिवसाला एक हजारांपेक्षा अधिक पुरणपोळी बनवणारी ही आई आहे तरी कोण?, तुम्हीही करु शकता ऑर्डर

होळीचा सण जवळ आला असून सर्वत्र पुरणपोळीचा खमंग सुगंध सुटलेला पाहायला मिळत आहे. पुरणपोळी ही होळी सणाची खासियत आहे. या...

Aamir Khan Incident

किळसवाणा प्रकार! सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा आमिर खान, यामागे होतं भलतंच कारण, अभिनेत्याला मारण्यासाठी धावली अन्…

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आजवर त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सिनेसृष्टीतही तो त्याच्या उत्कृष्ट कामासाठी प्रसिद्ध आहे....

Aai Kuthe Kay Karte Troll

“माणूस मेला आणि तिला दूध देत आहात”, आशुतोषच्या अपघाताचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, अरुंधतीची विचित्र अवस्था पाहून म्हणाले, “हे सगळं…”

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका गेली सव्वाचार वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत आलेल्या रंजक...

Page 5 of 187 1 4 5 6 187

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist