स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Subodh Bhave Funny Post

बारावीत नापास झाला अन्…; चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारताना सुबोध भावेला आठवला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “माझ्या मातोश्री रडतील कारण…”

मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याने आजवर मराठी मालिका, चित्रपट, वेबसीरिज, नाटक या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं....

Paaru serial Update

किर्लोस्करांनी घेतली पारूच्या लग्नाची जबाबदारी, अहिल्यादेवींचा मोठा आधार, प्रीतम-दिशाच्या साखरपुड्याची धामधूम सुरु

'झी मराठी'वरील 'पारू' या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येत असतानाच पारूच्या होणाऱ्या नवऱ्याचा खरा चेहरा आता सर्वांसमोर आलेला...

Prathamesh Parab And kshitija Ghosalkar

बायकोकडून लाड करुन घेत आहे प्रथमेश परब, क्षितिजाने केली डोक्याला तेल मालिश अन्…; म्हणाला, “लग्नानंतरचं…”

अभिनेता प्रथमेश परबने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. विनोदी अभिनय शैलीने प्रथमेशने नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली. अनेक...

Salman Khan House Firing

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक, कोण आहेत ‘हे’ आरोपी?, कोणाशी आहे खास कनेक्शन?, जाणून घ्या…

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर रविवारी दोन अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेनंतर पोलीस व गुन्हे शाखा सतर्क झाले आहेत. या...

palak sindhvani baught new car

Video : ‘तारक मेहता…’मधील भिडेच्या लेकीने विशीमध्येच खरेदी केली दुसरी महागडी कार, आई-वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण, व्हिडीओ व्हायरल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर...

Rakhi Sawant On Salman Khan

“तो माझा देव, माझा जीव घ्या पण…”, सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेला राखी सावंतला सहन होईना, म्हणाली, “खरं काय माहित नाही तरीही…”

अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आला आहे. सलमान खानच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांनी...

Titeeksha tawde and siddharth bodke enjoying at goa

Video : बाईक राईड, धमाल अन्…; गोव्यामध्ये तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेची भटकंती, बहीण म्हणाली, “आई शप्पथ…”

मराठी सिनेसृष्टीत एका मागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत गेले. पूजा सावंत, प्रथमेश परब, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, गौतमी देशपांडे,...

Ravi Kishan Wife Statement

“२८वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं आणि…”, रवी किशन यांच्या विरोधात महिलेचा अजब दावा, म्हणावी, “आमच्या मुलीसाठी मी…”

अभिनेता व गोरखपूरचे खासदार रवी किशन शुक्ला सध्या अडचणीत सापडले असून एका विशेष कारणामुळे चर्चेत आले आहेत. मुंबईतील एका महिलेने...

Premachi Goshta Serial Update

‘प्रेमाची गोष्ट’मध्ये कार्तिकचं सत्य सांगूनही इंद्राचा मुक्ताला दोष, सागरसमोर प्रकरण येताच घेणार का बायकोची बाजू?

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. यापैकी 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना पाहायला...

Heena Khan Health Update

तब्बल १६ तास शूटिंग, जेवणाकडेही दुर्लक्ष अन्…; ‘या’ अभिनेत्रीची प्रकृती खालावली, म्हणाली, “मला श्वास घ्यायलाही…”

अनेक टीव्ही मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हिना खान लोकप्रिय अभिनेत्रीनपैकी एक आहे. सध्या ती तिच्या...

Page 6 of 206 1 5 6 7 206

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist