सोमवार, सप्टेंबर 7, 2026
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Eva grover husband hyder ali khan

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

Eva grover husband hyder ali khan : टीव्ही अभिनेत्री इवा ग्रोव्हरने तिचा माजी पती हैदर अली खानबद्दल धक्कादायक खुलासा केला...

Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2 : आकांक्षा चमोलाने 'लॉक अप सीझन 2' च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये तिचा पती...

Bhootam Bhayam

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

Bhootam Bhayam : 'झी स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'कायरा कुमार क्रिएशन्स' निर्मित ‘भूतम भयम्’ हा बहुचर्चित मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित...

Bhagyashree Nhavale Periods Awareness

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

Bhagyashree Nhavale Periods Awareness : मासिक पाळीत प्रत्येक स्त्रीची चांगलीच तारांबळ उडते. बरेचदा पोटदुखी, अंगदुखी अशा नसत्या दुखण्यांचा सामना करावा...

salman khan appeal students at jantar mantar

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

salman khan appeal students at jantar mantar : सुपरस्टार सलमान खानने नुकतीच एक लांब पोस्ट लिहून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल दुःख...

parag tyagi shares simba emotional video

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

parag tyagi shares simba emotional video : 'कांटा लगा' गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी...

Ayesha Khan Police Custody

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

Ayesha Khan Police Custody : रणवीर सिंगचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यावर जबरदस्त डान्स करणारी अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी...

Salman Khan Student Protest

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

Salman Khan Student Protest : NEET पेपर लीकच्या मुद्द्यावरून जंतरमंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळत आहे. बुधवारी बॉलीवूड...

Shabana Azmi asthma attack

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

Shabana Azmi asthma attack : शबाना आझमी झुरळ जनता पक्षाच्या (CJP) निषेधाला सतत पाठिंबा देत आहेत. यापूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या...

kaylee hottle died

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

kaylee hottle died : 'गॉडझिला व्हर्सेस काँग' आणि 'गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर'मध्ये झियाची भूमिका साकारून वाहवा मिळवणारी प्रसिद्ध...

Page 4 of 600 1 3 4 5 600

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist