‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिजचा पहिला भाग आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ट्रेलर पाहिल्यानंतर उत्सुकता शिगेला
Maitricha Saatbara Coming Soon : सोशल मीडियावर एका मराठी वेबसीरिजची सध्या हवा असलेली पाहायला मिळत आहे. आणि ही वेबसीरिज इतर...
स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Maitricha Saatbara Coming Soon : सोशल मीडियावर एका मराठी वेबसीरिजची सध्या हवा असलेली पाहायला मिळत आहे. आणि ही वेबसीरिज इतर...
Govinda Divorce News : गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्याबद्दल धक्कादायक बातम्या कानावर येत आहेत. हे जोडपे तब्बल ३७ वर्षानंतर...
Naseeruddin Shah Throwback Video : अभिनेते नसीरुद्दीन शाह नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बरेचदा ते न पटलेल्या मुद्द्यांवर...
Govinda Affair : बॉलिवूडचा अभिनेता गोविंदाने एक काळ बराच गाजवला. मात्र सध्या तो बर्याच वर्षांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब झाला असल्याचं...
Amol Kolhe on Swarajyarakshak Sambhaji Serial : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे विकी कौशलच्या छावा चित्रपटाची. लक्ष्मण उतेकर...
Bollywood Actress Rape Case : बॉलिवूड अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार एका व्यावसायिक आणि त्याच्या सहकर्मचाऱ्याविरूद्ध तक्रारीवर ठाणे पोलिसांनी अत्याचार आणि फसवणूकीचा खटला...
Saif Ali Khan Son Video : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याच कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत...
Javed Akhtar Slams Users : बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलेच...
Chhaava Controversy : विक्की कौशलचा 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने १० दिवसांत देशात ३२६ कोटी...
Akshay Kumar Mahakumbh : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरु असलेला महाकुंभमेळा येत्या २६ फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर...
Powered by Media One Solutions.