शनिवार, मे 17, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

kritika Malik Crying

अरमान मलिकच्या दोन वर्षीय मुलाला गंभीर आजार, बायकोचे रडून हाल, परिस्थिती अशी की…

kritika Malik Crying : युट्युबर अरमान मलिक आणि त्याचं कुटुंब नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेक रील व्हिडीओ...

Dipika Kakar and Shoaib Ibrahim Divorce

दीपिका कक्कर व शोएब मलिकचा घटस्फोट होणार?, ‘त्या’ वक्तव्यामुळे खळबळ, म्हणाला, “लवकरच…”

Dipika Kakar and Shoaib Ibrahim Divorce : दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम ही जोडी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे....

Abu Azmi Video

“औरंगजेब उत्तम प्रशासक” म्हणणाऱ्या अबू आझमींना हत्तीच्या पायदळी तुडवण्याची गरज?

Abu Azmi Video : 'छावा पाहिला का?', 'थिएटरमध्ये जाऊन बघ हा छावा', 'कसा वाटला छावा?', असे अनेक प्रश्न सतत कानावर...

Sayali Sanjeev Comeback

सायली संजीवचं मालिकाविश्वात कमबॅक?, म्हणाली, “नकारात्मक भूमिका…”

Sayali Sanjeev Comeback : ‘काहे दिया परदेस’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. सायलीला या मालिकेमुळे खऱ्या...

Maitricha Saatbara Interview

ज्युनिअर आर्टिस्ट ते अभिनेता बनण्याचं स्वप्न; कलाकार म्हणून असा घडत गेला ‘मैत्रीचा ७/१२’मधील सिद्धार्थ

Maitricha Saatbara Interview : ‘आठवी अ’, ‘पाऊस’, ‘दहावी अ’ वेबसीरिजच्या भरघोस यशानंतर आणखी एका वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु झाली. ती...

Riteish Deshmukh Emotional

“पत्रास कारण की…”, जवळच्या व्यक्तीचं पत्र ऐकताच रितेश देशमुखला अश्रू अनावर, व्हिडीओ पाहून उपस्थितही भावुक

Riteish Deshmukh Emotional : ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ या सोहळ्यामधील अनेक व्हिडीओ समोर आले असून यंदाच्या या पुरस्कार सोहळ्याच्या...

Oscar 2025

Oscar 2025 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचा बोलबाला, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

Oscar 2025 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या वाईट घटनेनंतर हा...

Maitricha Saatbara Interview

अभिनयाची सुरुवात, कामासाठी मेहनत ते कौतुकाची थाप, नक्की कशी आहे ‘मैत्रीचा ७/१२’मधील छाया

Maitricha Saatbara Interview : ‘आठवी अ’, ‘पाऊस’, ‘दहावी अ’ वेबसीरिजच्या भरघोस यशानंतर आणखी एका वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु झाली. ती...

Oscar 2025

Oscar 2025 : भारतात कधी आणि कुठे लाइव्ह पाहता येणार ऑस्कर पुरस्कार सोहळा, तारीख, वेळ जाणून घ्या…

Oscar 2025 : एकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स एंड साइंसेज (एएमपीएएस) तर्फे आयोजित जगातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 'ऑस्कर...

Page 32 of 458 1 31 32 33 458

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist