स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Ankita Lokhande Pregnant

अंकिता लोखंडे प्रेग्नेंट? सर्वत्र होतेय चर्चा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे. हिंदी मालिकेतून तिने सिनेविश्वातील स्वतःच स्थान पक्क केलं. अंकिता सोशल मीडियावरही बर्यापैकी...

Samruddhi Kelkar Photoshoot

लाल रंगाच्या साडीत समृद्धीचा हॉट अंदाज

सध्या कलाकारांच्या फोटोशूटच्या चर्चांना उधाण आलं आहे. हटके फोटोशूट करून ही कलाकार मंडळी चाहत्यांना घायाळ करत आहेत. अशातच अभिनेत्री समृद्धी...

Dattu More Receiption look

दत्तुचं रिसेप्शन लूक, महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील कलाकारांनी लावली हजेरी

महाराष्ट्राचा एक लाडका कलाकार सध्या विवाहबंधनात अडकला असून त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. (Dattu More Receiption look) महारष्ट्राची हास्यजत्रा...

Milind Gawali Post

‘मी एक flop Actor आहे..’ तरीसुद्धा दीपाने संसाराचा गाडा ओढला म्हणत मिलिंद यांची पोस्ट चर्चेत

'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरुद्ध या पात्रामुळे अभिनेते मिलिंद गवळी यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मिलिंद यांनी याआधी सिनेविश्वात...

Abhidnya Bhave Post Viral

‘स्वतःचा स्वार्थ आणि प्रसिद्धीसाठी..’ म्हणत इन्फ्लुएन्सर्स वर संतापली अभिज्ञा

मराठी मनोरंजन विश्वात काही कलाकार असे आहेत जे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या स्पष्टवक्तेपणा मुळे अधिक ओळखले जातात. सध्याच्या परिस्थितीवर वा एवढ्या...

Aishwarya Narkar Photoshoot

‘चाळीशीनंतर स्त्री…’ म्हणत ऐश्वर्या यांच्या बॅकलेस फोटोशूटची होतेय चर्चा

वयाची पन्नाशी उलटून गेली तरी अतिशय निरागस, मनमोहक, लाघवी दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे ऐश्वर्या...

Nava Gadi Nav Rajya Promo

आनंदी परत येणार का राघवच्या घरी?

लोकप्रिय मालिकांच्या यादीत सध्या आवर्जून घेतलं जाणार नाव म्हणजे झी मराठी वाहिनीवरील 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका. मालिकेच्या सुरुवातीपासूनच...

Amey Wagh Webseries

मराठमोळ्या अभिनेत्याचा गाजलेल्या वेबसीरिजचा दुसरा भाग लवकरच

चित्रपट मालिके नंतर आता कलाकार मंडळी ही वेबसीरिज कडे वळली आहेत. लॉकडाऊनच्या कळत तर वेबसीरिज हेच मनोरंजनाचं साधन होत आणि...

Lakshmikant Berde Friendship

लक्षाच्या जाण्याने या अभिनेत्याने सोडली रंगभूमी, पाहा कोण आहे तो अभिनेता

लोकप्रिय मराठमोळे अभिनेते दीपक शिर्के यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि दीपक शिर्के यांच्या शिवाय चित्रपट पूर्ण...

Page 207 of 225 1 206 207 208 225

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist