उन्हाळा सुरु होताच कलाकार मंडळींनी आता परदेश दौरा सुरू केला आहे. आपल्या कुटुंबासोबत ही कलाकार मंडळी परदेशात पोहोचली आहेत. (Abhijeet Khandkekar Post)

अशातच लोकप्रिय अभिनेता अभिजित खांडकेकर हा ही त्याच्या पत्नीसोबत परदेश दौरा करण्यात व्यस्त आहेत.

अभिजीत त्याच्या बायकोसोबाबत म्हणजेच सुखदा सोबत थायलंड ट्रिप एन्जॉय करतोय.(Abhijeet Khandkekar Post)

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत अभिजीत मल्हारच्या भूमिकेत आहे.

आता मात्र अभिजीत मालिकेतून ब्रेक घेत परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे. (Abhijeet Khandkekar Post)

बीच वरील काही फोटो अभिजीत आणि सुखदा हिने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

चाहत्यांसोबत त्यांनी परदेश दौऱ्याचे फोटो पोस्ट केले असून चाहत्यांनाही त्यांच्या या फोटोला लाईक्सचा वर्षाव केला आहे.
