रविवार, मे 11, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Deepali Pansare On Depression

प्रेग्नन्सीनंतर आई-वडील, सासू-सासरेही जवळ नव्हते, डिप्रेशन आलं अन्…; अशी झालेली दिपाली पानसरेची अवस्था, स्वतःला कसं सावरलं?

Deepali Pansare On Depression : प्रेग्नन्सीमुळे अनेकदा महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या दरम्यान महिलांना विशेषतः मानसिक ताण-तणावाचा सामना...

Titeeksha Tawade and Siddharth Bodke

वाढतं वजन, प्रेग्नंसीच्या चर्चा अन्…; तितीक्षा तावडेने सांगितलं असं का घडलं?, बेबी प्लॅनिंगबद्दलही म्हणाली, “प्रेग्नंसी प्लॅन करु पण…”

Titeeksha Tawade and Siddharth Bodke : अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके ही जोडी नेहमीच चर्चेत असणाऱ्या जोडींपैकी एक...

Titeeksha Tawade and Siddharth Bodke

सासूबाई मैत्रीणच, सासऱ्यांकडून लाड, नाशिकला सासरी गेल्यावर…; तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडकेचं निस्वार्थी प्रेम, इंडस्ट्रीत असूनही…

Titeeksha Tawade and Siddharth Bodke : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके. तितीक्षा...

Santosh Juvekar On Trolling

“त्यांनीच प्रेम केलं, रागवतील आणि…”, सततच्या ट्रोलिंगवर संतोष जुवेकर अखेर बोलला, म्हणाला, “आतापर्यंत कौतुक करुन…”

Santosh Juvekar On Trolling : ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला अन् प्रेक्षकांनी ही कलाकृती डोक्यावर उचलून धरली. विकी कौशलचं काम पाहून...

Shashank Ketkar

१२ वर्षांपूर्वी मीरारोडमध्ये घेतलं घर, अजूनही ताबा न मिळाल्याने संतापला शशांक केतकर, राजकारण्यांनाही सवाल, फसवणूक की…

Shashank Ketkar : मराठमोळा अभिनेता शशांक केतकर नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतो. शशांकने आजवर अनेक न...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Gets New Dayaben
Shreyas Talpade Statement

“फसवणुकीचे आरोप खोटे…”, श्रेयस तळपदेच्या टीमचे स्पष्टीकरण, म्हणाले, “फसव्या किंवा बेकायदेशीर कृत्यांशी…”

Shreyas Talpade Statement : अभिनेता श्रेयस तळपदे कायदाच्या कचाट्यात अडकला असल्याची कालपासून चर्चा रंगली होती. उत्तर प्रदेशात त्याच्यावर आणि आणखी...

Female Astronauts Lifestyle

अंतराळात महिला अंतराळवीर सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात का?, मासिक पाळीदरम्यान ‘त्या’ काय करतात?, नेमकं खरं काय…

Female Astronauts Lifestyle : मासिक पाळी प्रत्येक स्त्रीसाठी खूप आव्हानात्मक असतात. यावेळी, स्त्रियांना पाच दिवस भयंकर वेदना होतात, परंतु स्वच्छता...

Neha Shitole New Begining

‘देवमाणूस’ चित्रपटातून नेहा शितोळेचे लेखन क्षेत्रात पदार्पण, अभिनेत्रीची नव्या इनिंगला सुरुवात

Neha Shitole New Begining : लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता एका नव्या...

Gulkand Movie Song

कलरफुल चित्रीकरण, गमतीदार बोल अन्…; ‘गुलकंद’च्या नव्या गाण्यातील सई-समीरची रोमँटिक केमिस्ट्री लक्षवेधी, व्हिडीओ व्हायरल

Gulkand Movie Song : काही दिवसांपूर्वी 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट' प्रस्तुत आणि 'वेटक्लाऊड प्रोडक्शन' निर्मित 'गुलकंद'मधील 'चंचल' हे गोड प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला...

Page 19 of 454 1 18 19 20 454

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist