स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Ajay Devgn On kajol

लग्नाआधी काजोलचे तोंडही बघायला तयार नव्हता अजय देवगण, अभिनेत्याने केलेला खुलासा, म्हणालेला, “खूप गर्विष्ठ आणि…”

अजय देवगणने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. कमीतकमी पण दमदार चित्रपटांमधून आजवर अजयने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे....

Kartiki Gaikwad Mom To Be

“लग्नाचा कधीच विचार नव्हता पण…”, गरोदरपणातील प्रवासाबाबत कार्तिकी गायकवाडचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, “आईचं महत्त्व कळालं जेव्हा…”

कार्तिकी गायकवाड सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. ही लोकप्रिय गायिका लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज तिने चाहत्यांशी शेअर...

Akshara - Adhipati On Trending Reel

Video : कलाकारांनाही लागलं अनिकेत काय खाणार?चं वेड, अक्षराही विचारतेय अधिपती आज काय बनवू?, म्हणाला, “काहीही बनवा पण…”

सोशल मीडियावर ट्रेंडिंग रीलकडे सध्या प्रेक्षकवर्ग अधिक ओढला जाताना पाहायला मिळत आहे. एखाद ट्रेंडिंग गाणं असो वा एखादा विषय असो...

Sara Ali Khan Angry On Paparazzi

Video : रस्त्यावरील लोकांना जेवण वाटत होती सारा अली खान, अचानक भडकली अन्…; राग अनावर होताच म्हणाली, “विनंती करुनही…”

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. विशेषतः ती फिरताना पापाराझींच्या कॅमेरामध्ये स्पॉट होताना...

Kartiki Gaikwad

कार्तिकी गायकवाडला मुलगा होणार की मुलगी?, स्वतःच दिलं उत्तर, येणारं बाळ कोणत्या क्षेत्रात काम करणार तेही ठरवलं, म्हणाली, “बाळाकडून…”

काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड हिने आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली. कार्तिकीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरुन शेअर...

Twinkle Khanna On Zomato

“उच्च-नीच, अस्पृश्यता अन्…”, झोमॅटोच्या शुद्ध शाकाहारी वादावर ट्विंकल खन्नाचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “मांसाहारी-शाकाहारी करण्यापेक्षा…”

शुद्ध शाकाहारी अन्न वितरणासाठी स्वतंत्र लोक नियुक्त करणार असल्याचं झोमॅटोने जाहीर केले, तेव्हापासून याची चांगलीच चर्चा रंगली. इतकंच नव्हे तर...

Devendra Fadnavis On Swatantra Veer Savarkar

“चित्रपट बघायला आले तर थिएटर बूक करेन कारण…”, ‘स्वातंत्र्य सावरकर’वरुन देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला, म्हणाले, “गरळ ओकतात…”

सध्या सर्वत्र स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळतानाही पाहायला मिळत आहे. हा चित्रपट सर्वत्र...

Manasi Naik On Reality Show

“अभिनेत्रींमध्ये भांडण, गॉसिप आणि…”, मराठी अभिनेत्रींबरोबर काम केल्यानंतर मानसी नाईकची पोलखोल, म्हणाली, “सिनिअर अभिनेत्रीही…”

मराठी मनोरंजन विश्वात अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना म्हणून मानसी नाईकने आजवर साऱ्यांची मनं जिंकली आहेत. मानसीने तिच्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर...

Prasad Oak On Swatantra veer Savarkar Movie

“खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओक स्पष्टच बोलला, म्हणाला, “विचारपूर्वक…”

सध्या बॉक्स ऑफिसवर एकाची चित्रपटाची चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे 'स्वातंत्र्यवीर सावरकर'. बऱ्याच दिवसांपासून वीर सावरकर यांची महती सांगणाऱ्या या...

Adil Khan Durrani On Rakhi Sawant

“कधी हिंदू तर कधी…”, राखी सावंतने केलेल्या आरोपांवर पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीचा संताप, म्हणाला, “माझी प्रतिमा…”

आदिल खान दुर्रानी आणि राखी सावंत यांच्यातील यांच्यातील वाद हा काळाबरोबर वाढतच चालला आहे. दोघेही एकमेकांवर वेगवेगळे आरोप करताना नेहमीच...

Page 18 of 206 1 17 18 19 206

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist