स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Rinku Rajguru Troll

रिंकु राजगुरुने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं नाटक, फोटो पोस्ट करताच नेटकरी भडकले, म्हणाले, “मराठी कलाकारांनाच…”

मराठी सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट म्हणजे 'सैराट'. नवोदित कलाकार असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील गल्ल्याची गणितंच बदलली. शंभर करोडहून अधिक...

Munmun Datta Troll

‘हिंदू आहात तर…’ मशिदीत जाण्यावरुन ‘तारक मेहता…’ फेम बबितावर भडकले नेटकरी, म्हणाले, “जय श्रीराम”

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या छोट्या पडद्यावरील मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. या मालिकेची लोकप्रियता संपूर्ण...

Genelia D'Souza Birthday

Genelia D’Souza Birthday : …अन् त्यानंतर देशमुखांच्या सूनेचं नशीब बदललं, जिनिलीयाने सांगितलेला ‘तो’ किस्सा, म्हणालेली, “४०० मुलींचं ऑडिशन आणि…”

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख. महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या...

Aamir Khan on Nitin Desai

नितीन देसाईंच्या अंतिम दर्शनाला बॉलिवूड कलाकारांची गैरहजेरी, आमिर खान म्हणतो, “कदाचित त्यांना…”

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने सारं कलाविश्व शोकसागरात बुडालं आहे. आत्महत्येनंतर आज दोन...

Sudhir salvi on nitin desai

Sudhir salvi on nitin desai : लालबागच्या राजासाठी नितीन देसाईंनी पाहिलेलं ‘ते’ स्वप्न राहिलं अपूर्ण, ७० ते ८० टक्के काम पूर्णही झालं होतं पण…

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. उत्तम कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत उत्तम कामगिरी केली...

Rasika Sunil New Car

रसिका सुनीलने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क

कलाकार मंडळी म्हटलं की त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना विशेष आवडत. यासाठी कलाकार ही चाहत्यांच्या तितकेच संपर्कात असतात. ही...

Nitin desai Suicide Case

नितीन देसाईंच्या ‘एनडी स्टुडिओ’वर २५२ कोटींचं कर्ज, ‘एडलवाईस एआरसी’ने थकबाकीचा अहवाल आणला समोर

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कर्जत येथील त्यांच्या 'एनडी स्टुडिओ' येथे आत्महत्या करत त्यांनी त्यांचं...

siddharth chandekar Fitness

अबब! सिद्धार्थ चांदेकरने पाच महिन्यांत घटवलं इतकं वजन, म्हणाला, “१०३ किलोवरून…”

सिनेमासृष्टीत बरेच असे कलाकार आहेत जे त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत विशेष काळजी घेताना दिसतात. मनोरंजन सृष्टीत काम करत असताना या कलाकार...

Kishori shahane movie

किशोरी शहाणेंनी नाकारलेला ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट, स्वतःच सांगितलेलं यामागचं कारण

सिनेमाविश्वात असे काही कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या दर्जेदार भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. यांत एक नाव आवर्जून घेतलं जाईल...

Vishakha Subhedar struggle story

विशाखा सुभेदार अभिनयक्षेत्रात येण्याआधी विकायची लोकल ट्रेनमध्ये ड्रेस, म्हणालेली, “नोकरी करत होती तेव्हा…”

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. छोट्या पडद्यावरची कॉमेडी क्विन म्हणून विशाखाने ओळख मिळवली. मात्र जेव्हा...

Page 187 of 225 1 186 187 188 225

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist