स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Paaru Marathi Serial

पारू सुखरूप घरी परतली, आदित्यची काळजी पाहून दिशा व दामिनीच्या मनात संशय, नवा डाव आखणार का?

'पारू' या मालिकेत आलेलं रंजक वळण साऱ्यांच्याच पसंतीस पडलं. अहिल्यादेवींचा जीव वाचवून पारुने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो. मात्र या...

Aai Kuthe Kay karte Promo

आशुतोषच्या आठवणीत अरुंधतीला अश्रू अनावर, देशमुखांचं घरही सोडणार, कसं असणार पुढचं आयुष्य?

'आई कुठे काय करते' मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. आशुतोष केळकरच्या मृत्यूनंतर मालिकेत एक वेगळंच वळण...

Nikhil Bane Konkan Tour

“हाच खरा कोकणी माणूस”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा कोकणातल्या गावी जाण्यासाठी ट्रेनने प्रवास, घरही अगदी साधं, चाहते म्हणाले, “इतका साधेपणा…”

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कार्यक्रमाचे लाखो चाहते दिवाने आहेत. आजवर या कार्यक्रमातील कलाकारांनीही...

Tula shikvin changlach dhada Promo

अधिपतीने गाणं शिकण्याची अक्षराची इच्छा, भूवनेश्वरी मात्र संपूर्ण डाव मोडणार, सासू-सूनांमध्ये पुन्हा नवा वाद

'झी मराठी' वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण...

Raj Thackeray Appreciate Sankarshan karhade

राजकारणावर कविता केल्यानंतर राज ठाकरेंनी संकर्षण कऱ्हाडेला घरी बोलावलं अन्…; म्हणाला, “भीतीपोटी अडीच तास शिवाजी पार्कात फिरलो आणि… “

महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित एका अभिनेत्याच्या कवितेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेच्या राजकीय वातावरणावर आधारित संकर्षणने...

Aamir Khan and Reena Dutta

“मला कानाखाली मारली, चावली अन्…”, पहिल्या बायकोकडून मिळालेल्या वागणूकीवर आमिर खानचा खुलासा, म्हणाला, “खूप वेदना…”

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आमिर खानने आजवर त्याच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य...

Gurucharan Singh Was About To Get Married

‘तारक मेहता…’ फेम बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग करणार होता लग्न, शेवटचे एटीएममधून ७ हजार रुपये काढले अन्…

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील लोकप्रिय पात्र रोशन सिंग सोधी म्हणजेच गुरुचरण सिंग बेपत्ता होऊन ६ दिवस झाले आहेत....

Jui Gadkari Angry On Fans

“तुला जेलमध्ये टाकेन”, जुई गडकरीला चाहतीकडून धमकी, अभिनेत्रीनेही दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “बघतेच मी…”

अभिनेत्री जुई गडकरी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतून ती दररोज...

Tharal Tar Mag Promo

सायली-अर्जुनने साक्षीचा खरा चेहरा आणला समोर, साखरपुडा मोडत चैतन्य शिकवणार धडा, मालिकेत येणार रंजक वळण

'ठरलं तर मग' मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या चैतन्य व साक्षीच्या साखरपुड्याची चर्चा...

Paaru Marathi Serial

दिशाचा डाव फसला, पारूला शुद्ध आली, अहिल्यादेवींमुळे वाचला जीव, आदित्यला अश्रू अनावर अन्…

'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेत एक मोठं रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत अहिल्यादेवींचा जीव वाचवून पारुने स्वतःचा...

Page 16 of 225 1 15 16 17 225

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist