शनिवार, मे 17, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Tharal Tar Mag Serial new promo

Tharal Tar Mag : सायली-अर्जुनचा घटस्फोट?, प्रोमो पाहून नेटकऱ्यांचीही नाराजी, म्हणाले, “मालिकेचा ट्रॅक…”

Tharal Tar Mag Serial : 'ठरलं तर मग' ही मालिका गेली अनेक वर्ष सुरु असून या मालिकेवर प्रेक्षकवर्ग भरभरुन प्रेम...

Varun Dhawan Natasha Dalal Daughter Name

पाच महिन्यांनी वरुन धवनने केला लेकीच्या नावाचा खुलासा, नावही आहे अगदी युनिक, म्हणाला…

Varun Dhawan Natasha Dalal Daughter Name :  वरुण धवन व नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या मुलीचे आगमन झाले. ३ जून...

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial

तब्बल पाच वर्षांनी ‘आई कुठे…’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, मिलिंद गवळींनी शेअर केला व्हिडीओ

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial : ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या नव्या रंजक वळणाने संपूर्ण प्रेक्षकवर्ग हादरला होता. गेली...

Amruta Khanvilkar New Home

अमृता खानविलकरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक, कलाकारांकडून कौतुक अन्…

Amruta Khanvilkar New Home : सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळींचही स्वतःचं हक्काचे घर असावं हे स्वप्न असतं. अनेक कलाकार मंडळी या स्वप्नाच्या...

Bhool Bhulaiyaa 3 FIRST Review

Bhool Bhulaiyaa 3 Review : ‘भूल भुलैया ३’ चित्रपट नक्की कसा?, थिएटरमध्ये जाऊन पाहावा की नाही?, प्रेक्षक नक्की काय म्हणाले?

Bhool Bhulaiyaa 3 FIRST Review : अनीस बज्मीचा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट शुक्रवारी म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला...

Tejaswini Pandit Shared Goodnews

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली मावशी, घरी आली लक्ष्मी, म्हणाली, “१४ वर्षांच्या प्रयत्नानंतर…”

Tejaswini Pandit Shared Goodnews : मराठी मनोरंजनसृष्टील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर तेजस्विनीने प्रेक्षकांच्या मनात...

Neha Gadre Pregnancy Good News

लग्नाच्या पाच वर्षानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, वेस्टर्न स्टाइलमध्ये केलं डोहाळ जेवण, फोटो व्हायरल

Neha Gadre Pregnancy Good News  : सिनेसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्या कला विश्वाला रामराम करत संसारात रमल्या. बॉलीवूड...

Pushkar Jog On Diwali Celebration
Ankita Walavalkar And Dhananjay Powar
Madhuri Dixit Diwali Celebration Incident

भर दिवाळीमध्ये माधुरी दीक्षितसह घडला होता ‘हा’ प्रसंग, केसही जळले होते अन्…; अभिनेत्रीनेच केला खुलासा

Madhuri Dixit Diwali Celebration Incident : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलीवूड सेलिब्रिटीही दिवाळीचा हा सण...

Page 105 of 457 1 104 105 106 457

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist