गुरूवार, मे 15, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Shah Rukh Khan Death Threat

सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, ५० लाख रुपयांची मागणी कारण…

Shah Rukh Khan Death Threat : अभिनेता सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे. एनसीपी नेते व सलमानचे जवळचे मित्र बाबा...

Richa Chadha and Ali Fazal Baby Girl Name

रिचा चड्डा व अली फजलने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Richa Chadha and Ali Fazal Baby Girl Name : ऋचा चढ्ढा व अली फजल यांनी १६ जुलै रोजी त्यांच्या बाळाचे स्वागत...

Ekta Kapoor Said I Am Hindu

“हिंदू आहे म्हणून बिनधास्त काम केलं”, एकता कपूरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “तुम्ही धर्मनिरपेक्ष करत…”

Ekta Kapoor Said I Am Hindu : बॉलीवूड व टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या प्रत्येक गोष्टीवर नेहमीच टीका होत...

Alia Bhatt And Ranbir Kapoor Daughter Raha 2nd Birthday
Monika Dabhade Shared Goodnews

लग्नाच्या नऊ वर्षांनंतर ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री होणार आई, लवकर नव्या पाहुण्याचं आगमन होणार, शुभेच्छांचा वर्षाव

Monika Dabhade Shared Goodnews : अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह नेहमीच काही ना काही शेअर करत असतात. विशेषतः त्यांच्या...

Pinga G Pori Pinga

एकमेकींसाठी सगळ्यांशी पंगा घेणार ‘या’ पाच मैत्रिणी, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष, उत्सुकता वाढली

Pinga G Pori Pinga : प्रत्येकासाठी मैत्रीची व्याख्या ही निराळी असते. मैत्री हे नातं प्रत्येकाच्या आयुष्यात असणे आवश्यक आहे. अनेकजण...

Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींची प्रकृती खालावली, दामिनीची चाल ठरली यशस्वी, पारूवर आरोप करत सगळ्यांच्या नजरेतून पाडलं अन्…

Paaru Marathi Serial Update : 'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर मेन्शनमध्ये खूप मोठं संकट आलेलं पाहायला...

Nora Fatehi Shared Incident

रमजानचा महिना म्हणून नोरा फतेहीने ‘तो’ ब्लाऊज परिधान करण्यास दिलेला नकार, संस्कार जपले कारण…; सांगितली ‘ती’ गोष्ट

Nora Fatehi Shared Incident : नोरा फतेही ही एक अभिनेत्री व उत्तम नृत्यांगना असून तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंगवर थिरकत...

Rahul Vaidya New Home

राहुल वैद्यने वांद्रेमध्ये खरेदी केलं आलिशान घर, इतका केला खर्च, दोन महिन्यांपूर्वीच घेतलेली कोट्यवधींची कार

Rahul Vaidya New Home : अनेक कलाकार मंडळी सध्या त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश करतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत....

Vaibhav Chavan And Irina Rudakova

“बारामतीची सून”, वैभव चव्हाणसह इरिनाचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “फॉरेनची पाटलीण…”

Vaibhav Chavan And Irina Rudakova : 'बिग बॉस मराठी' सीझन ५ हे पर्व विशेष गाजलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वाची...

Page 101 of 457 1 100 101 102 457

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist