शनिवार, जून 7, 2025
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

marathi singer and actress aarya ambekar expressed her displeasure by sharing a video about a scam that happened to her

Video : आर्या आंबेकरची मोठी फसवणूक, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप, म्हणाली, “माझ्या परवानगीशिवाय त्यांनी…”

आपल्या सुमधुर आवाजाने व मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री व गायिका म्हणजे आर्या आंबेकर. आर्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स् या...

pooja sawant attend musafira music launch event paparazzi asked her where is jiju and actress blushed

Video : “जीजू कुठे आहेत?”, प्रश्न विचारताच लाजली पूजा सावंत, हसतच राहिली अन्…; म्हणाली, “ते लवकरच…”

आपल्या सहजसुंदर अभिनयाने व मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. याचबरोबर सिनेसृष्टीत पूजा ही ‘कलरफूल’ या...

(marathi actress kranti redkar praised maharashtra deputy cm devendra fadnavis with video

“सत्ता येते जाते पण…”, देवेंद्र फडणवीसांना उद्देशून क्रांती रेडकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “खुर्ची पणाला लावून ते फक्त…”

आपल्या अभिनयाने व नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांती ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या...

marathi actor anshuman vichare shared video of auto driver and say thank you who returned his phone

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा महागडा फोन हरवला, रिक्षावाल्याला मिळताच केला परत, व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. ‘फु बाई फु’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘कानामागून आली’ ‘महाराष्ट्राची...

satvya mulichi satavi mulgi fame actress aishwarya narkar shared bts video of her serial on instagram

Video : ‘सातव्या मुलीची…’मधील थरारक प्रसंग अशा पद्धतीने होतात शूट, ऐश्वर्या नारकरांनी व्हिडीओ शेअर करत सांगितलं सत्य

झी मराठी वाहिनी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद...

bollywood actor shah rukh khan shared teaser of dunki second song o maahi with the meaning of his film

‘लूट पुट गया’नंतर ‘डंकी’च्या दुसऱ्या गाण्याची चर्चा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खानने सांगितला चित्रपटाच्या नावाचा अर्थ

‘बॉलिवूडचा किंगखान’ अशी ओळख असलेला कलाकार म्हणजे अभिनेता शाहरुख खान. शाहरुखने वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘डंकी’ या चित्रपटाची खास झलक प्रेक्षकांबरोबर शेअर...

bigg boss 17 vicky jain neil bhatt abhishek kumar khanzaadi nominated contestants of this week see the details

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरातील चार सदस्य नॉमिनेट, विकी जैनच्या नावाचाही समावेश, नक्की कोण घराबाहेर पडणार?

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो दिवसेंदिवस अधिकच रंजक व गंमतीदार होत चालला आहे. या पर्वाला आतापर्यंत एकूण...

dancer and actress mukti mohan just married with animal fame actor kunal thakur photos viral on social media

अभिनेत्री व नृत्यांगना मुक्ती मोहनचा विवाहसोहळा संपन्न, ‘अ‍ॅनिमल’ फेम ‘या’ अभिनेत्याबरोबर केलं लग्न, फोटो व्हायरल

सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये लग्नसराईचे वारे वाहत आहेत. मराठी सिनेसृष्टीत प्रसाद-अमृता, सुरुची-पियुष यांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली आहे. नुकतीच मराठमोळी अभिनेत्री मानसी मोघे...

marathi actor ajinkya deo trolled for smoking cigarette during an ebent a video viral on social media

“दारु खूप जास्त झाली”, भर कार्यक्रमात अजिंक्य देव यांनी ओढली सिगारेट, व्हिडीओ पाहताच नेटकरी भडकले, म्हणाले, “वडिलांनी कमावलं ते मुलाने…”

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते म्हणजे रमेश देव आणि आपल्या अप्रतिम सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ...

london misal fame marathi actress rutuja bagwe shared special video about her new film and her character

ऋतुजा बागवेचा नायिका म्हणून पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मोठा खुलासा, म्हणाली, “मी घाबरत नाही पण…”

नांदा सौख्य भरे या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतुजाने आजवर अनेक मराठी नाटक, मालिका व चित्रपटांत...

Page 291 of 296 1 290 291 292 296

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist