शनिवार, मे 10, 2025
Majja Webdesk

Majja Webdesk

19 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष, वृषभ व सिंह राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस धनलाभाचा, व्यवसाय व नोकरीत होणार बरकत, जाणून घ्या…

उद्या, बुधवार, १९ जून २०२४ रोजी चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार आहे. तसेच उद्या ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी...

swara bhaskar on food blogger

“गाईला जबरदस्ती गर्भवती ठेऊन तुम्ही…”, ईदच्या दिवशी मांसाहारी न खाण्यावरुन सल्ला देणाऱ्यांवर भडकली स्वरा भास्कर, म्हणाली, “शाकाहारी लोक…”

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमी चर्चेत असते. बेधडक विधाने व स्पष्टवक्तेपणा यामुळे ती अनेकदा चर्चेत आली आहे. आजपर्यंत तिने...

bollywood intercast marriage

प्रेमात पडल्यानंतर धर्मही पाहिला नाही, द्वेष, त्रासही झाला तरीही…; वैवाहिक आयुष्यामध्ये आता कोणत्या परिस्थितीत आहेत ‘हे’ कलाकार

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या खूप चर्चेत आहे. लवकरच ती बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी ही धर्माने हिंदू...

kangana ranaut new home

खासदारकी मिळताच कंगना रणौतने भावाला गिफ्टमध्ये दिलं घर, गृहप्रवेशाचे फोटो समोर, आतून आहे इतकं आलिशान

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे. सध्या अभिनय सोडून तिने राजकारणात प्रवेश केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत...

18 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

निर्जला एकादशीमुळे मंगळवारचा दिवस आहे खूपच, तुमच्या सर्व इच्छा व मनोकामना होतील पूर्ण, जाणून घ्या…

उद्या १८ जून २०२४, मंगळवार. उद्या स्वाती नक्षत्रात त्रिपुष्कर योगाचा शुभ संयोग तयार झाला आहे. या शुभ संयोगात हनुमानजींच्या आशीर्वादाने...

Marathi actress Kranti Redkar shared video of her mother being harassed by her own daughters

Video : क्रांती रेडकरने लेकींसाठी घेतलं स्मार्टवॉच, त्यामधून फोनही करु शकतो कळताच मुलींनी केलं भलतंच, व्हिडीओ व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने साकारलेल्या विविध भूमिकेला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप...

ott special webseries

विवाहबाह्य संबंध, वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी अफेअर, इंटिमेट सीन अन्…; या वेबसीरिज कुटुंबियांबरोबर पाहणं चुकीचं कारण…

आजकाल टेलिव्हिजनपेक्षा ओटीटीला प्रेक्षकांची अधिक पसंती असलेली पाहायला मिळत आहे. नेहमीपेक्षा हटके विषय हे वेबसीरिजच्या माध्यमातून पहायला मिळतात. विविध विषय...

amitabh bachchan house mandir

अमिताभ बच्चन यांनी घरासमोर बांधलं आहे सुंदर मंदिर, संगमरवरी खडकाचा वापर, शिवलिंगावर जलाभिषेक करतानाचा फोटो व्हायरल

 बॉलीवूड शहनशाह म्हणून अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले जाते. १९६९ साली त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासस सुरुवात केली. चित्रपट कारकिर्दीला सुरवात...

champaklaal lifestyle

‘तारक मेहता…’मधील चंपकलाल यांचं खरं आयुष्य कसं?, Chain Smoker आहे अभिनेता, पण यामागचं कारण काय?

गेले अनेक वर्ष ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात...

Prajakta Mali shared Father's Day special video but actress's father is not well.

Video : प्राजक्ता माळीच्या वडिलांची आजारपणात झालेली अशी अवस्था, चालताही येत नव्हते, शेअर केला भावुक व्हिडीओ

मराठी मनोरंजन विश्वातील काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेद्वारे तिने...

Page 78 of 228 1 77 78 79 228

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist