रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विवाहबाह्य संबंध, वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी अफेअर, इंटिमेट सीन अन्…; या वेबसीरिज कुटुंबियांबरोबर पाहणं चुकीचं कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 17, 2024 | 5:32 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
ott special webseries

विवाहबाह्य संबंध, वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी अफेअर, इंटिमेट सीन अन्…; या वेबसीरिज कुटुंबियांबरोबर पाहणं चुकीचं कारण…

आजकाल टेलिव्हिजनपेक्षा ओटीटीला प्रेक्षकांची अधिक पसंती असलेली पाहायला मिळत आहे. नेहमीपेक्षा हटके विषय हे वेबसीरिजच्या माध्यमातून पहायला मिळतात. विविध विषय समोर आल्याने प्रेक्षकांचेही मोठ्या प्रमाणात मनोरंजन होते. येत्या कालावधीमध्ये अनेक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता मिर्झापूरचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधीचे दोन्हीही भाग हिट झाले होते. या सीरिजमध्ये इंटीमेट सीन अधिक आहेत. यामुळे या सीरिजची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली. अशाप्रकारच्या अजूनही काही सीरिज आहेत ज्यामध्ये असे इंटीमेट सीन अधिक प्रमाणात आहेत. (ott special webseries)

‘मिर्झापुर’चा पहिला व दुसरा सीजन मोठ्या प्रमाणात पसंत केला गेला. दोन्हीही सीजनमध्ये मारामारी, खून असे सर्वकाही पाहायला मिळतात. तिसऱ्या सीजनमध्येही असेच काहीतरी असणार आहे अशी चर्चा सुरु आहे. या सीरिजमधील रसिका दुग्गलने तिच्यापेक्षा वयाने मोठे असणारे अभिनेते कुलभूषण खरबंदा यांच्याबरोबर इंटीमेट सीन दिले आहेत.

आणखी कोण – Video : शेवटी बापच तो! त्याक्षणी लेकीसाठी ढसाढसा रडला आमिर खान, म्हणालेला, “गेल्या वर्षांत ती माझ्यापेक्षा…”

View this post on Instagram

A post shared by Mirzapur Amazon (@yehhaimirzapur)

‘आश्रम’ ही वेबसीरिजही खूप लोकप्रिय आहे. यामधील बॉबी देओलचा अभिनय सगळ्यांच्या पसंतीस पडला आहे. यामध्ये त्रिधा चौधरीने बॉबी बरोबर अनेक रोमॅंटिक सीन दिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by BABA NIRALA (@aashram_premi_)

आणखी वाचा – ‘अप्पी आमची कलेक्टर’मधील सिंबाच्या खऱ्या आयुष्यातील वडिलांचीही मालिकेत भूमिका, लेकाबरोबर ‘त्या’ सीनेमध्ये दिसले, कौतुकाचा वर्षाव

‘शी’ ही वेबसिरिजदेखील खूप हिट झाली. यामध्ये अदिती पोहनकरने मुख्य भूमिका केली आहे. तिने किशोर कुमारबरोबर अनेक रोमॅंटिक सीन दिले आहेत.

‘हरामखोर’ ही वेबसीरिजही मोठ्या प्रमाणात पसंत केली होती. यामध्ये श्वेता त्रिपाठी व नवाजुद्दीन सिद्दीकी हे मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये श्वेता व नवाजुद्दीन यांचे अनेक रोमॅंटिक सीन पाहायला मिळाले.

‘डर्टी पॉलिटिक्स’ ही वेबसीरिजदेखील अधिक चर्चेत आली. यामध्ये मल्लिका शेरावत व ओम पुरी यांचे जबरदस्त रोमॅंटिक सीन पहायला मिळाले. या वयातही ओम पुरी यांनी दिलेले सीन पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.  

Tags: Ashrammirzapurottromantic
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Jui Gadkari Post

'ठरलं तर मग'च्या सहाय्यक दिग्दर्शकाचा मोठा अपघात, गेले आठ दिवस कोमात, जुई गडकरीची माहिती, म्हणाली, "गाड्या हळू चालवा कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.