रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’मधील चंपकलाल यांचं खरं आयुष्य कसं?, Chain Smoker आहे अभिनेता, पण यामागचं कारण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 18, 2024 | 10:29 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
champaklaal lifestyle

'तारक मेहता…'मधील चंपकलाल यांचं खरं आयुष्य कसं?, Chain Smoker आहे अभिनेता, पण यामागचं कारण काय?

गेले अनेक वर्ष ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. दया, जेठालाल, बाबुजी, तारक मेहता, टप्पू अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. या मालिकेचा टीआरपीदेखील कमी जास्त होत असतो. या मालिकेतील बाबूजी म्हणजेच चंपकलाल ही भूमिका प्रेक्षकांच्या अधिक जवळची वाटते. ही भूमिका अमित भट्टने साकारली आहे. त्याच्याबद्दलची एक अपडेट समोर आली आहे. (champaklal lifestyle )

‘तारक मेहता…’ या मालिकेमध्ये जेठालाल हे मुख्य पात्र आहे. जेठाचे वडील म्हणजे चंपकलाल हेदेखील अधिक लोकप्रिय आहेत. मालिकेमध्ये जरी ते चांगली शिकवण देत असले तरीही खऱ्या आयुष्यात त्यांची लाईफस्टाइल खूपच वेगळी आहे. अमित यांचे ५० वर्ष असून चंपकलाल म्हणून त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. ते एका एपिसोडसाठी ८० हजार रुपये घेतात.

आणखी वाचा – बाप तसा लेक! अविनाश व ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाला पाहिलंत का?, दिसतो इतका सुंदर, Unseen Photos समोर

View this post on Instagram

A post shared by Amit Bhatt (@amitbhatt9507)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमित भट्ट हे सुरुवातीला खूप बिडी प्यायचे आणि ते बिडी चेनस्मोकरदेखील होते. अमित हे दिलीप जोशी यांचे खास मित्र आहेत. अनेकदा एकमेकांबरोबर धमाल मस्ती करतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या मालिकेमधील अमित व दिलीप यांची बाप मुलाची जोडी पसंत केली जाते. जेठावर त्यांचा राग करण्याची पद्धत पाहूनही प्रेक्षकांना खूप आनंद होतो.

आणखी वाचा – नवऱ्यावर जीवापाड प्रेम करते ‘पारू’ फेम शरयू सोनावणे, सासूबाईंनी वाढदिवसाला जावईबापूंचं केलं खास औक्षण, साधेपणाने वेधलं लक्ष

कृती भट्ट असे अमित भट्टच्या पत्नीचे नाव आहे. ते अनेकदा पत्नीबरोबरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच त्यांना दोन मुलं असून दीप व देव अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्या एका मुलाने ‘तारक मेहता…’मध्ये टप्पूच्या मित्राची भूमिका साकारली होती. तारक मेहता या मालिकेमध्ये नवीन दया येणार अशी चर्चा सुरु होती. तसेच ही मालिका यापुढेही प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करणार आहे.

Tags: amit bhattchampaklaaltaarak Mehta ka oolta chashma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Shriya Pilgaonkar shared a cute video of her grandfather's birthday celebration

Video : सचिन पिळगावकरांच्या सासऱ्यांचा ८६व्या वर्षी भन्नाट डान्स, कुटुंबियांबरोबर जंगी सेलिब्रेशन, घरही आहे इतकं सुंदर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.