बुधवार, मे 14, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Reason Behind Flop Marathi Movies

‘मराठी चित्रपट न चालण्यासाठी ही कारणं आहेत….’न चालणारे मराठी चित्रपट आणि लक्ष्या ने मांडलं होत परखड मत

सध्या आपण पाहतोय मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट यांच्या शर्यतीत मराठी चित्रपटांना स्क्रीन्स न मिळणं ही एक मोठी समस्या बनली...

Transgender Pratishodh marathi serial

‘प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची’ या मालिकेतील ममताने साजरा केला तृतीयपंथीयांसोबत ‘मदर्स डे’

सोनी मराठी वाहिनी वरील 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी ही थरारक...

TMKOC actress Sexual harassment

तारक मेहताच्या सेटवर अभिनेत्रीच लैंगिक शोषण निर्मात्यां विरोधात कोर्टात धाव

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा नेहमी अत्यंत विनोदी या दृष्टिकोनाने पाहिला जाणारा हा शो सध्या...

Adah Sharma Shreyas Talpade

‘द केरला स्टोरी’ नंतर अदा शर्मा आणि ‘श्रेयस तळपदे’ चा नवीन चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला वाचा नक्की काय आहे नवीन चित्रपट

एखाद्यच नशीब जोरावर असलं कि एकापेक्षा एक सुखदायक गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत जातात असं म्हणतात. असच काहीस झालाय सध्या द...

Struggle Story of Manoj Bajpayee

दिग्दर्शक, निर्मात्यांनी शिव्या दिल्या, हाकललं पण आज मानानं घेतलं जात नाव..

'क्या हार मे क्या जीत मे, किंचित नहीं भयभीत मे' या अटल बिहारी वाजपेयी यांनी लिहिलेल्या ओळी लागू पडतात ते...

Arun Kadam Kedar Shinde

‘अरुण तेव्हाही वाक्य विसरायचा’ केदार शिंदेनी सांगितला अरुण कदम यांचा मजेदार किस्सा

सध्या रंगभूमीवर विविध क्षेत्रात व्यस्त असलेले कलाकार कधी काळी एकमेकांच्या सुख दुःखाच्या काळात सोबत उभे होते हे हे तितकंच खरं...

Dada Kondke Songs Songadya

दादांना राधानगरीच्या जंगलात सुचलं ‘वर ढगाला लागली कळं…’ वाचा नक्की काय आहे किस्सा

वर ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळ ही लाईन प्रत्येकानेच ऐकली असेल. अभिनयाचं चालत बोलतं विध्यापीठ अशी ख्याती असलेले...

Ashok Saraf Insulte Incident

‘भर कार्यक्रमात अशोक मामांचा झाला अपमान’ मराठी नेत्याच्या प्रश्नावर भडकले अशोक सराफ

एखाद्या कलाकाराला प्रसिद्ध होण्यासाठी कधी कधी एक ओळ हे पुरेशी असते, तर एखादा कलाकार अनेक कामं करून देखील चाहत्यांच्या मनात...

New Entry in Aai kuthe kay karte

अनिरुद्धच्या नवीन बिझनेस पार्टनरची मालिकेत एन्ट्री ‘ही’ नवीन अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

आई कुठे काय करते ही मालिका आज सर्वत्र पाहिली जाते. मालिकेत विविध अंग पाहून प्रेक्षक नेहमी आश्यर्यचकित होतात.ही कथा ज्या...

(Chala Hawa Yeu Dya Controversy)

‘माझ्या TDM ला त्यांनी प्रमोशनची संधीच दिली नाही’ चला हवा येउ द्या कार्यक्रमावर भाऊराव कऱ्हाडेंची टीका

अनेक हिंदी मराठी चित्रपट आपापल्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रमांचा वापर करत असतात . हिंदी चित्रपट प्रामुख्याने कॉमेडी नाईट्स विथ कपिल तर...

Page 25 of 51 1 24 25 26 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist