बुधवार, मे 14, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Mahesh Kothare Balasaheb Thackeray

‘काय सांगतो महेश? थांब मी बघतोच त्यांना’ रात्री २ वाजता महेश यांच्या मदतीस धावले होते बाळासाहेब

राजकारण आणि कलाकार यांचं फार जून समीकरण आहे असं सांगितलं जात. हल्ली मनोरंजन विश्वातील अनेक चित्रपटांच्या ट्रेलर लाँचला दिसणारी अनेक...

Shah rukh Khan Don 3

डॉन ३ मध्ये काम करण्यास किंग खानचा नकार फरहान ने दिली मोठी अपडेट

बॉलीवूड मधील अनेक चित्रपट सध्या सिक्वेलच्या रेस मध्ये आहेत. काही गाजतात तर काही पडतात चित्रपटांच्या अशा काळातच आता आणखी एका...

Struggle Story Yogesh Shirsat

‘रंगमंचावर मुलाचं कौतुक पाहिलं आणि वडिलांचा पॅरालिसिस झालेला डोळा बरा झाला’ योगेशने शेअर केला तो भावनिक किस्सा

एखादा कलाकार रंगमंचावर आपली भूमिका पार पडत असताना आपल्या पुढच्या पिढीलाही त्याच रंगभूमीवर अभिनय करताना पाहत असतो. मुलांबाबत पाहिलेलं असच...

Aai Kuthe Kay Karte Update

अरुंधती, संजना नंतर आता वीणा ही अनिरुद्धला सुनावणार खडेबोल

मालिकाविश्वातील सध्या आघाडीची मालिका म्हणजे आई कुठे काय करते. या मालिकेत नेहमी अनेक चढउतार प्रेक्षकांना पाहायला मिळतात. कुटुंब आणि आई...

Tanvi Mundle Mother-in-law

‘खऱ्या आयुष्यात ही सासू म्हणून रत्नमालाचं हवी आहे’-तन्वीने व्यक्त केली इच्छा

चित्रपट मालिकांमध्ये सासू सुनांच्या जोड्या अप नेहमी पाहतो. अगदी अलका कुबल यांच्या अनेक चित्रपटांमधील छळ करणारी सासू ते अगदी आताच्या...

Prithvik Pratap Angry

‘पॉर्न बघणाऱ्यांनी फॅमिली शो…’चाहत्याच्या कमेंटवर भडकला पृथ्वीक

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. सर्व स्तरातून या कार्यक्रमाचं कौतुक होत असताना काही प्रेक्षक...

Butterfly New Marathi Movie

का छोट्याश्या गोष्टीने आयुष्याला लखलख लाइटिंग कसं होत ह्याची गोष्ट सांगणारा “बटरफ्लाय”!!

मनोरंजन विश्वात अनेक विषयांवर चित्रपट येत असतात. सामान्य होममेकरच्या जीवनावर आधारित असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. उत्तम स्टारकास्ट, कसदार...

Amitabh Bachchan BIke Ride

आणि जेव्हा बिग बी अनोळखी व्यक्तीला लिफ्ट मागतात

कलाकार कितीही मोठा झाला तरीही त्याचे पाय जमिनीवर असावेत तर त्याला लोक नेहमी लक्षात ठेवतात असं म्हणलं जात. मनोरंजन विश्वातील...

Nivedita Saraf Emotional

मातृदिनी अनिकेतच्या आठवणीत निवेदिता सराफ यांना अश्रू अनावर सेटवरील कलाकारांकडे पाहून आली अनिकेतची आठवण

आईच्या मायेसारखं सुख जगात कुठे नाही असं म्हणतात. सामान्य माणूस असो व कोणी कलाकार आपल्या लेकरा पासून लांब असला कि...

Amol Kolhe threaten

‘बघू आता हे नाटक कस चालतंय’ महानाट्याचे फ्री पास न दिल्याने पोलीस अधिकाऱ्याची अमोल कोल्हे यांना धमकी

शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी दिमाखात चालू आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांच्या सह अन्य कलाकारांच्या दमदार अभिनयाने...

Page 24 of 51 1 23 24 25 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist