मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘रंगमंचावर मुलाचं कौतुक पाहिलं आणि वडिलांचा पॅरालिसिस झालेला डोळा बरा झाला’ योगेशने शेअर केला तो भावनिक किस्सा

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मे 16, 2023 | 9:33 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Struggle Story Yogesh Shirsat

Struggle Story Yogesh Shirsat

एखादा कलाकार रंगमंचावर आपली भूमिका पार पडत असताना आपल्या पुढच्या पिढीलाही त्याच रंगभूमीवर अभिनय करताना पाहत असतो. मुलांबाबत पाहिलेलं असच एक स्वप्न पूर्ण झालाय अभिनेता, लेखक योगेश शिरसाठच. चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता योगेश आणि आता त्याचा मुलगा प्रख्यात देखील चला हवा येऊ द्या च्या मंचावर अभिनयाच्या माध्यमातून येण्यास सज्ज झाला आहे.(Struggle Story Yogesh Shirsat)

या निमित्ताने शिरसाठ बाप लेका ने इट्स मज्जा ला दिलेल्या मुलाखतीत काही जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. कलेवर प्रेम का आहे या प्रश्नच उत्तर देताना एक भावनिक किस्सा योगेश ने शेअर केला. एकदा योगेश ने त्याच्या वडिलांना सेट वर बोलवलं होत त्यावेळी त्यांचा डोळा पॅरालिसिस मुळे बंद होता. आणि जेव्हा योगेशच्या कामाचं कौतुक मंचावर करण्यात आलं तेव्हा अचानक मुलाचं काम बघून, कौतुक बघून त्याच्या वडिलांच्या डोळ्याची उघडझाप झाली. पॅरालिसिस मुळे बंद असलेला डोळा बरा झाला. पुढे योगेश म्हणाला ही कलेची ताकद आहे.

आणि आता वडील म्हणून मुलाचा अभिनय, कौतुक सगळंच पाहण्यास मी ही उत्सुक असल्याचं योगेश ने यावेळी सांगतील.या मुलाखतीत योगेशने सांगितले कि अनेक अडचणी पार करून आपण इथं पर्यंत पोचलोय. नाटकं, एकांकिका, चित्रपट अनेक दिव्य पार करून आज इथवर आपण आलो. पण या मुलांना हा स्ट्रगल बघावा लागला नाही यांना डायरेक्ट लिफ्ट मिळाली आहे. आता इथून पुढे फक्त मुलांची मेहनत आणि काम त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतो.(Struggle Story Yogesh Shirsat)

Tags: chala hawa yeu dyachydentertainmentits majjamarathi malikamarathi serialstruggle storyyogesh shirsat
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Raghav Chadha viral video

राजकारणातच मिळाला होता राघव चड्डा यांना प्रेमाचा 'पहिला' धडा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.