बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘खऱ्या आयुष्यात ही सासू म्हणून रत्नमालाचं हवी आहे’-तन्वीने व्यक्त केली इच्छा

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मे 15, 2023 | 2:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Tanvi Mundle Mother-in-law

Tanvi Mundle Mother-in-law

चित्रपट मालिकांमध्ये सासू सुनांच्या जोड्या अप नेहमी पाहतो. अगदी अलका कुबल यांच्या अनेक चित्रपटांमधील छळ करणारी सासू ते अगदी आताच्या अनेक मालिकांमधील सुनेला मुलीसारख्या वागवणाऱ्या सासू हा झालेला बदल सुद्दा प्रेक्षकांना पाहायला आवडत आहे. सासू सुनेची आणखी जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे ती म्हणजे भाग्य दिले तू मला या मालिकेतील रत्नमाला आणि कावेरी. अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेत्री तन्वी मुंडले साकारत असलेल्या या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. स्क्रीन वर सासू सोबत वेळ घालवता घालवता आता कावेरीने खऱ्या आयुष्यात कशी सासू हवी आहे याचा देखील खुलासा केला आहे.(Tanvi Mundle Mother-in-law)

नुकतंच मदर्स दे निमित्त इट्स मज्जाने आयोजित केलेल्या एका खास सरप्राईझ मध्ये निवेदिता सराफ यांच्या बद्दल भावना व्यक्त करताना आपल्याला नक्की कशी सासू हवी आहे या बद्दल कावेरीने खुलासा केला आहे.

पाहा काय म्हणाली तन्वी ? (Tanvi Mundle Mother-in-law)

मालिका विश्वात सध्या काही आघाडीच्या मालिका आहेत ज्या प्रेक्षक दररोजच्या आयुष्यात न चुकता पाहत असतात. या मालिकांमधील प्रत्येक पात्रावर तेवढच भरभरून प्रेम प्रेक्षकांकडून केलं जात. मालिकांच्या यादीतील भाग्य दिले तू मला या मालिकेवर देखील प्रेक्षकांचा असाच आशीर्वाद राहीला आहे. मालिकेतील आवडती जोडी राज कावेरी म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता विवेक सांगळे त्यांच्या पात्रांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. तसेच मालिकेत निवेदिता सराफ यांची रत्नमाला ही भूमिका देखील तेवढीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.(Tanvi Mundle Mother-in-law)

हे देखील वाचा : नक्की कावेरी करत काय होती?कावेरीचा मजेशीर व्हिडिओ पाहून प्रेक्षक म्हणाले…

Tags: bhagya dile tu malacolors marathientertainmentits majjakaverimarathi malikamarathi serialnivedita sarafrajratnmalatanvi mundle
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Rang Maza Vegala New Promo

दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र?- की कार्तिक खेळतोय नवीन खेळी?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.