केरळ स्टोरीचा वाद काही संपेना! मी आता लोकांना समजावत बसत नाही.. कमल हसन,अनुराग कश्यप यांच्या टिके नंतर निर्मात्याचं प्रतिउत्तर
चित्रपट येणं आणि वादाच्या भोवऱ्यात अडकून हे काही पहिल्यांदा घडत नाही. पण तरीही चित्रपटाची कथा जस जशी त्या बद्दल वेगवेगळ्या...