सध्या सुरु असलेल्या कलाकारांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणात आता काही महत्वाच्या गोष्टी पुढे येत आहेत.
काही दिवसांपुरणी साराभाई vs साराभाई या कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्याय हीच चार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. नक्की हा अपघात कसा झाला याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे.(Vaibhavi Upadhyaya Car Accident)
पोलिसांच्या माहिती नुसार हा अपघात इतका भीषण होता की वैभवीचा जागीच मृत्यू झाला. वैभवी ही तिच्या होणाऱ्या पतीबरोबर फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका वळणावर त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांची कार थेट दरीत कोसळली.
काय सांगतो पोलिसांचा अहवाल?
वैभवी आणि तिचा पती प्रवास करत असलेली गाडी हे भरधाव वेगात होती. आणि अचानक गाडीवरचा नियंत्रण सुटल्याने गाडीचा अपघात झाला. या मध्ये वैभवीचे पती यांचा जीव वाचला त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली पण वैभवी दरवाजाच्या बाजूला बसली होती आणि दुर्दैवाने तिने सीट बेल्ट ही लावला न्हवता त्यामुळे तीच डोकं जोरात आदळलं आणि हेच तिच्या मृत्यूच कारण बनलं.
पुढे पोलिसांनी दाखवलं कि बराच वेळ तिने गाडीतून बाहेर याचा प्रयत्न केला पण कोणतीही मदत लवकर न मिळाल्या मुले रक्तस्त्राव जास्त झाला आणि दवाखान्यात पोहचताच डॉक्टरांनी वैभवीला मृत गोष्टीत केले.
त्यामुळे पोलिसांनी सीट बेल्ट लावण्यासाठी वेळोवेळी केलेली जागरूकता दुर्लक्ष केल्यास सामान्य माणूस असो व कोणी कलाकार सगळ्यांना कदाचित जीवाला हे मुकावं लागू शकत.(Vaibhavi Upadhyaya Car Accident)