दीपिका पादुकोण ने बदललं नाव! वाचा नक्की काय आहे कारण.

Deepika Padukone Name Change
Deepika Padukone Name Change

अनेक कलाकार जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात आपल्या प्रसिद्धी ने आपल्या देशाचं नाव मोठं करताना दिसतात. असाच एक मिळणारा मान म्हणजे टाइम्स पेजच्या मुख पृष्ठावर झळकनं. नुकतीच दीपिका सुद्दा या मानाची मानकरी ठरली. पण या मानाने सन्मानित झाल्यानंतर दीपिका ने तिच्या इन्स्टावरील नावात बदल केला आहे. पूर्वी इंग्रजी मध्ये दिसणार तीच नाव बदलून तिने हिंदी मध्ये लिहिलं आहे.(Deepika Padukone Name Change)

आता दीपिका ने नेमकं असं का केलं हे कळण्यास कोणता मार्ग नाही. पण प्रेक्षकांनी तिच्या या कृत्याचा कौतुक केलेलं पाहायला मिळालं. पठाण या चित्रपटापासून दीपिका चांगलीच चर्चेत आली आहे. सोबतच दीपिका तिच्या वेगवेगळ्या फोटोशूट्स साठी देखील ओळखली जाते. प्रसिद्धी, लोकप्रियता मिळाल्यावर कलाकार आपल्या मूळ संस्कृतीला विसरतो असा बऱ्याच जणांचा समज होतो पण दीपिका पादुकोण यांसारख्या अभिनेत्रींच्या अशा काही कृत्यांनी हे कलाकार या गोष्टीला अपवाद ठरतात.

(Deepika Padukone Name Change)

दीपिकाने अनेक हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केल आहे. जे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत. दीपिकाने मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग सोबत लग्न केले आणि रणवीर दीपिका ही जोडी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली.(Deepika Padukone Name Change)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Ayesha Shroff Got Cheated
Read More

जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफची झाली फसवणूक- ५८ लाख रुपयांना बसला फटका

समोर आलेल्या माहितीनुसार जॅकी श्रॉफ यांची पत्नी आणि टायगर श्रॉफ ची आई आयेशा श्रॉफला ५८ लाख रुपयांचा फटका…
Hindustani Bhau Sameer Wankhede
Read More

हिंदुस्थानी भाऊचा समीर वानखेडेला पाठिंबा-जाणून घ्या काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?

एनसीबी चे माजी संचालक समीर वानखेडे,अभिनेता शाह रुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेल्या अटकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले
sara ali khan boyfriend
Read More

आजीसारखं क्रिकेटरसोबत लग्न करणार का? लग्नबाबत सारा अली खान झाली व्यक्त

‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे अभिनेत्री सारा अली खान सध्या चर्चेत आहे.सारा आणि विकी कौशल हे नवीन…
Prateik Babbar New Name
Read More

प्रतीक बब्बर नाही आता प्रतीक पाटील बब्बर! स्मिता पाटील यांच्या आठवणीत मुलाचा मोठा निर्णय

मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटांचं जस घट्ट नातं आहे तसेच एक घट्ट नातं या व इंडस्ट्री मधील कलाकारांचं…
Adipurush Team Lord Hanuman
Read More

आदिपुरुष टीमची भन्नाट स्ट्रॅटजी!थिएटरमध्ये हनुमंतरायांसाठी ठेवणार १ राखीव सीट, बाजूच्या सीट्सची किंमत होणार दुप्पट

स्पर्धेच्या जगात प्रत्येक जण जिंकण्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न करत असतो. या प्रयत्नात कधी काही काही गोष्टींमध्ये असणारे निर्णय…