कंगना रणौतचा ‘तेजस’ चित्रपट पाहून योगी आदित्यनाथ यांना अश्रू अनावर, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “आपल्या सैनिकांचे…”
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या 'तेजस' चित्रपटामुळे बरीच चर्चेत येत आहे. गेल्या शुक्रवारी हा चित्रपट देशभरातील प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरला...