गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनमधला फरकही अंकिता लोखंडेला कळेना, कॅमेऱ्यासमोरच घडली ‘ती’ तूक, प्रेक्षक म्हणाले, “अशिक्षित…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 14, 2025 | 4:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankita Lokhande Trolled 

प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनमधला फरकही अंकिता लोखंडेला कळेना, कॅमेऱ्यासमोरच घडली 'ती' तूक, प्रेक्षक म्हणाले, "अशिक्षित..."

Ankita Lokhande Trolled  : ‘लाफ्टर शेफ’ या टीव्ही शोचा दुसरा सीझन लवकरच सुरु होणार आहे. यावेळी काही नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. जसे की, अब्दू रोजिक, मन्नारा चोप्रा, एल्विश यादव, रुबिना दिलैक, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल. तर सुदेश लाहिरी, कृष्णा अभिषेक, कश्मिरा शाह आणि अंकिता लोखंडे हे अनेक जुने चेहरेही पाहायला मिळतं आहेत. या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये अंकिता पती विकी जैनबरोबर दिसणार की नाही, हे शो आल्यानंतरच कळणार आहे. दरम्यान, यापूर्वी अभिनेत्रीला या चित्रीकरणादरम्यान सेटवर स्पॉट करण्यात आले होते, जिथे ती गुलाबी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. पण चुकून तिच्याकडून अशी चूक घडली जी अनेकांनी हेरली.

‘लाफ्टर शेफ सीझन २’ च्या सेटवर अंकिता लोखंडे गुलाबी रंगाच्या साडीत दिसली होती. यावेळी तिने सांगितले की, आज त्यांचे व्हॅलेंटाइन डे स्पेशल शूट आहे. म्हणूनच सर्व काही गुलाबी आहे. यानंतर तिने मकर संक्रांत ते पोंगलच्या शुभेच्छा दिल्या. मग ती बोलताना अचानक थांबून म्हणाली, “स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा”. पण मागून आवाज आला आणि अंकिताला स्वतःची चूक समजली. मग तिने पटकन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि नेटकऱ्यांनी हे हेरले होते आणि तिच्यावर खूप टीका केली.

आणखी वाचा – Video : लेकींवर समीर वानखेडेंचं जीवापाड प्रेम, क्रांती रेडकरेने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “पापा की परी…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एका यूजरने लिहिले की, “स्वातंत्र्य दिन नव्हे प्रजासत्ताक दिन”. दुसऱ्याने कमेंट केली, “तिला हे सुद्धा माहीत नाही की, प्रजासत्ताक दिन येणार आहे की स्वातंत्र्य दिन”. तर आणखी एका युजरने कमेंट केली, “ती किती अशिक्षित, मूर्ख आहे. २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे, स्वातंत्र्यदिन नाही”. मात्र, अभिनेत्रीचे कौतुक करण्यातही तिचे चाहते मागे राहिलेले नाहीत.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीची प्रकृती खालावली, रुग्णालयात बसून मेकअप करतानाचा फोटो, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

अंकिताच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात दिसली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी अशी कमाई करण्यात अपयशी ठरला. याशिवाय ती तिचा पती विकीबरोबर ‘ला पिला दे’ म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली होती.

Tags: ankita lokhandeAnkita Lokhande Trolledtelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Actress Swarda Thigale first reaction after returning to shooting is the new Mukta from the serial Premachi Goshta.

"नवीन काम मिळालं आणि...", 'प्रेमाची गोष्ट'च्या नवीन मुक्ताची शूटनंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, "सेटवर..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.