रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्न अनंत-राधिकाचं पण चर्चा रणवीर-दीपिकाची, दीपिकाच्या ‘त्या’ कृतीमुळे चर्चांना उधाण, नेमकं कारण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 15, 2024 | 2:14 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
deepika padukone and ranveer singh viral photo

लग्न अनंत-राधिकाचं पण चर्चा रणवीर-दीपिकाची, दीपिकाच्या 'त्या' कृतीमुळे चर्चांना उधाण, नेमकं कारण काय?

सध्या अनंत अंबानी व राधिका मर्चंट  यांच्या लग्नाची धामधूम अजूनही सुरु असलेली दिसून येत आहे. १२ जुलै रोजी मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये त्यांचा विवाह पार पडला. जगभरातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. या लग्नाला हजेरी लावण्यासाठी बॉलीवूड स्टार्स, राजकारणी, क्रीडा आणि व्यावसायिक जगतातील नामांकित व्यक्ती हजर झाले होते. या शाही विवाह सोहळ्यात अनेकांनी ठेका धरला. बॉलिवूडमधील रणवीर, अनन्या पांडे यांसह अनिल कपूर, रजनीकांत यांसारख्या अनेक कलाकारांनी डान्स केला. (deepika padukone and ranveer singh viral photo)

या लग्नासाठी एमएस धोनीदेखील संपूर्ण कुटुंबासहित उपस्थित राहिला होता. धोनीने राधिकाचा विदाईच्या वेळचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये धोनी राधिकाला मिठी मारताना दिसत आहे. त्याने हा फोटो शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र या फोटोमध्ये सगळ्यांची नजर धोनी व राधिकाकडे न जाता दीपिका व रणवीरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दोघांचेही हाव भाव पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला स्वामींची प्रचिती, ‘तो’ प्रसंग सांगताना अभिनेता भावुक, म्हणाला, “गाडीत बसलेलो असताना…”

View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

एमएस धोनीने राधिका व अनंत यांचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये धोनीने राधिकाला मिठी मारली असून अनंत व साक्षी बाजूला उभे आहेत. त्याने फोटो शेअर करत लग्नाच्या खास शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याने लिहिले की, “राधिका तुझ्या चेहऱ्यावरील हास्य असेच राहुदे. अनंत, प्लीज राधिकावर असेच प्रेम कर आणि तिची काळजी घे. इतरांवर जसे प्रेम, माया करतोस तशीच राधिकाचीही काळजी घे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात आनंद, हास्य व रोमांच असाच राहुदे. अभिनंदन आणि आपण लवकरच भेटू! गाणं विरेन काकांसाठी आहे”.

आणखी वाचा – Video : अनंत अंबानीने रामदेव बाबांनाही नाचवलं, भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात का?

दरम्यान धोनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये रणवीर व दीपिकादेखील दिसून येत आहेत. फोटोमध्ये दीपिकाच्या हावभावांवरुन ती रागात असल्याचे दिसत आहे. अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “माझी नजर तर दीपिका व रणवीरवर आहे”, तसेच दुसऱ्या नेटककऱ्याने लिहिले की, “अरे, दीपिका रणवीरला ओरडत का आहे?” .  

Tags: anant ambanideepika padukoneranveer singh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
harshad atkari talked about his parents

कॅन्सरमुळे आईचे निधन, काही दिवसांमध्येच कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे बाबाही सोडून गेले अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा वाईट काळ, घडलं असं की…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.