मंगळवार, मे 20, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझे न्यूड व्हिडीओ काढले, ड्रग्ज दिलं अन्…”, पूर्वाश्रमीचा पती आदिलचे राखी सावंतवर गंभीर आरोप, म्हणाला, “कोट्यवधी रुपये तिने…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 22, 2023 | 11:14 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Adil durani expose rakhi sawant

“माझे न्यूड व्हिडीओ काढले, ड्रग्ज दिलं अन्...”, पूर्वाश्रमीचा पती आदिलचे राखी सावंतवर गंभीर आरोप, म्हणाला, “कोट्यवधी रुपये तिने...”

राखी सावंत व तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानी यांच्यामधील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राखीने आदिलवर केलेल्या गंभीर आरोपानंतर त्याला तुरुंगात जावं लागलं होतं. आता त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे. दरम्यान आदिलने पत्रकार परिषद घेत राखीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच तिच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले. राखीच माझा छळ करत असल्याचं आदिलने स्पष्ट शब्दांमध्ये म्हटलं आहे. शिवाय खासगी आयुष्यामध्ये नेमकं काय घडलं? हे त्याने सगळ्यांसमोर सांगितलं.

राखीने माझे न्यूड व्हिडीओ बनवले असल्याचं आदिलने सांगितलं. इतकंच नव्हे तर आईला कर्करोग आहे सांगून लोकांकडून राखी पैसे घेत असल्याचं त्याने म्हटलं आहे. आदिल म्हणाला, “मी खूप काही सहन केलं आहे. या सहा महिन्यांमध्ये माझ्याबाबतीत काय काय घडलं हे सांगणंही कठीण आहे. पण मी आता खूश आहे की, आता तुरुंगामधून बाहेर आहे आणि माझ्याबाबतीत जे काही घडलं याविषयी बोलू शकतो”. राखीने फसवलं असल्याचंही आदिलने सांगितलं.

आणखी वाचा – “याच्या केसांना धक्का कोणी लावला?”, गौरव मोरेने  केस कापल्यानंतर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट, समीर चौघुले म्हणाले, “हास्यजत्रेत…”  

पुढे तो म्हणाला, “राखी सारखी व्यक्ती कोणाबरोबर काहीही करु शकते. तिने मला ड्रग्ज देऊन माझे न्यूड व्हिडीओ तयार केले”. आदिलने केलेल्या या गंभीर आरोपानंतर सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. शिवाय राखीने त्याच्याकडून आतापर्यंत कोट्यवधी रुपये घेतले असल्याचंही आदिलचं म्हणणं आहे. “राखीमुळे माझ्या आई-वडिलांना तसेच संपूर्ण कुटुंबियांना खूप काही सहन करावं लागलं”.

आणखी वाचा – “मराठी कलाकारांबरोबर काम करणं कठीण कारण…”, ‘ताली’वरुन सुष्मिता सेनचं भाष्य, म्हणाली, “ते सगळे कलाकार…”

View this post on Instagram

A post shared by Adil Khan Durrani (@iamadilkhandurrani)

राखीने ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. पण ती कधी गरोदर नव्हतीच असं आदिलचं म्हणणं आहे. “शारिरीक समस्यांमुळे राखीच्या युट्रसचं ऑपरेशन झालं. ती कधीच आई होऊ शकत नाही. ती कधीच आई होऊ शकत नाही.” असं आदिल म्हणाला. राखीच्या आईचं ज्यादिवशी निधन झालं त्यादिवशी ती बिर्यानी व कबाब खात असल्याचे आरोपही आदिलने केले. राखी विरोधात लढणार असल्याचंही आदिलने सांगितलं. आता हे प्रकरणं कितपत वाढणार हे पाहावं लागेल.

Tags: adil khan duranibollywood actressbollywood newsrakhi sawant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Vandana Gupte On Husband

"त्याची लुडबुड…", लग्नाच्या ५० वर्षांनंतरही नवऱ्याची 'ती' गोष्ट वंदना गुप्तेंना अधिक खटकते, म्हणाल्या, "तेव्हा तो फोन करुन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.