सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्याचं प्रेम..वनितासाठी सुमितचं सरप्राईज

Darshana Shingadeby Darshana Shingade
जून 9, 2023 | 1:59 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
vanita Kharat husband Surprise

vanita Kharat husband Surprise

कॉमेडीची बुलेट ट्रेन पासून सुरुवात झाली. आणि अभिनेत्री वनिता खरात हे नाव प्रेक्षकांच्या समोर आलं .महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो ची एक वेगळी क्रेज पाहायला मिळते. या शो ने अनेक कलाकारांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. उत्तम लिखाण, विनोदाचं टायमिंग याच उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि त्यातील कलाकार.वनिताच्या यशामध्ये हास्यजत्रेचा मोठा वाट आहे,आणि वनिताने तिच्या कामाची छाप बॉलीवूड मध्ये देखील पाडली.(vanita Kharat husband Surprise)

आवडत्या कलाकारांविषयी जाणून घ्यायला प्रेक्षक कायमच उत्सुक असतात.त्यात वनिता तिच्या कामासोबत, तिच्या वेगवेगळ्या फोटोशुटमुळे, वैयक्तिक आयुष्यामुळे देखील विशेष चर्चेत असते.काही महिन्यांपूर्वी वनिता सुमित लोंढे याच्या सोबत विवाहबंधनात अडकली. तेव्हापासून प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीमध्ये.वनिता आणि सुमित या जोडीची भर पडली आहे.

पाहा सुमितने वनिताला काय सरप्राईज दिलं?(vanita Kharat husband Surprise)

वनिता आणि सुमित दोघेही त्यांच्या सोशल मीडियावरून एकमकांचे फोटोज व्हिडिओज शेअर करत असतात.त्यांचे बरेच व्हिडिओ फोटोज चांगलेच वायरल होताना पाहायला मिळतात.सध्या वनिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून सुमितचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात सुमित तिच्या साठी खास जेवण बनवत आहे.या व्हिडिओला वनिताने खूप दिवसांनी घरी आल्यावर नवऱ्याचं प्रेम असं कॅप्शन दिल आहे.दमून आल्या नंतर आयत जेवण मिळणं हे सुखच आहे.त्यात नवऱ्याच्या हातच जेवण म्हणजे दुग्धशर्करा योगच(vanita Kharat husband Surprise)

वनिता आणि सुमितयांच्या लग्नानिमित्त इट्स मज्जाने त्यांच्या साठी खास केळवण केले होते.तेव्हा वनिताने सांगितले होते, की तिला जेवण बनवता येत नाही, परंतु सुमित फार उत्तम स्वयंपाक बनवतो. माझी लग्नांनंतर सोय झाली.आणि वनिताचे हे शब्द खरे होताना पाहायला मिळत आहेत.

हे देखील वाचा : वनिता खरातच कोकणातलं घर तुम्ही पाहिलंत का? हे आहे तिच्या गावाचं नाव

Tags: entertainmentits majjamaharashtrachi hasy jatramarathi actressmarathi malikamhjsony marathivanita kharatvanita kharat husband
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Shreyas Talpade struggle Day

'काम मिळत नव्हतं…' शेवटी स्वामींच्या मठात श्रेयसने टेकले हात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.