सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शेफाली जरीवालाच्या निधनापूर्वी नक्की काय काय घडलं?, नवरा पराग त्यागी नऊ वाजता घरी आला तेव्हा…; संपूर्ण घटनाक्रम समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 28, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Shefali Jariwala Passed Away

शेफाली जरीवालाच्या निधनापूर्वी नक्की काय काय घडलं?, नवरा पराग त्यागी नऊ वाजता घरी आला तेव्हा...; संपूर्ण घटनाक्रम समोर

शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पती पराग त्यागीसह कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी शेफालीने जगाचा निरोप घेतला. सगळं काही सुरळीत सुरु असताना तिला हृदयविकाराचा झटका आला. अंधेरीतीलच राहत्या घरी शेफाली मृतावस्थेत आढळली. कूपर रुग्णालयामध्ये तिला शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं आहे. मात्र अजूनही शवविच्छेदनाच्या अहवालाबाबत कोणतीच माहिती समोर आली नाही. शिवाय हृदयविकाराचा झटका आला असल्याचीही फक्त प्राथमिक माहिती आहे. अगदी एक ते दोन दिवसांपूर्वीही इमारतीच्या परिसरात फेरफटका मारताना शेफाली दिसली होती. तिच्या अचानक जाण्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Actress Shefali Jariwala Passed Away)

आज सकाळीच पोलिस व फॉरेन्सिक टीम शेफालीच्या राहत्या घरी पोहोचली. तसेच पराग, सिक्युरीटी गार्ड, नोकर यांची पोलिसांनी चौकशी केली. दोन दिवसांपूर्वीच शेफाली व पराग त्यांच्या पाळीव श्वानाला घेऊन इमारतीच्या परिसरात फेरफटका मारत होते असं जवळच्या मित्रांनी सांगितलं. पण शेफालीचं जेव्हा निधन झालं तेव्हा नक्की काय काय घडलं? हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. शेफालीच्या राहत्या इमारतीच्या सिक्युरीटी गार्डने NDTV ला सविस्तर माहिती दिली. सिक्युरीटी गार्डच्या म्हणण्यानुसार संपूर्ण घटनाक्रम खालीलप्रमाणे…

आणखी वाचा – Video : शेफाली जरीवालाचा मृतदेह रुग्णालयात असताना इमारतीमध्ये कुत्र्यासह नवऱ्याचा फेरफटका, हातात पत्नीचा फोटो अन्…

View this post on Instagram

A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia)

१) रात्री १०.३०च्या दरम्यान शेफालीला रुग्णालयात नेण्यात आलं.

२) रात्री ९.०० वाजताच्या सुमारास प्रयाग बाईकवरुन घरी आला. त्यादरम्यान सिक्युरीटी गार्डनेच गेट उघडला.

३) गुरुवारी संध्याकाळीच पराव व शेफाली इमारतीच्या परिसरात फिरताना दिसले होते.

आणखी वाचा – “आता फोनमध्ये फक्त नाव असेल”, शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानी भाऊही रडला, स्वतःला सावरत म्हणाला…

४) पोलिस रात्रीपासूनच शेफालीच्या घरी आहेत. तसेच इमारतीच्या परिसरातही त्यांची व्हॅन आहे. फॉरेन्सिक युनिटच्याही दोन गाड्या होत्या.

५) शेफालीला जेव्हा रुग्णालयात जेव्हा नेण्यात आलं तेव्हा एक व्यक्ती सिक्युरीटी गार्डजवळ आला. शेफालीचं निधन झालं असल्याचं त्या व्यक्तीने सिक्युरीटी गार्डला सांगितलं.

६) शेफालीची हालत पाहता तिला अंधेरीतील बेलेव्ह्यु मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयात नेण्यात आलं.

७) मात्र रुग्णालयात नेताच शेफालीला मृत घोषित करण्यात आलं.

Tags: bollywood newsentertainment newsShefali Jariwala
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Shefali Jariwala Wanted to Be Mother

आई होण्याची इच्छा, मुलंही दत्तक घ्यायचं होतं पण…; शेफाली जरीवालाची इच्छा अपूर्ण, म्हणालेली, "मानसिकदृष्ट्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.