रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मंदिरा बेदीचा अवतारच बदलला, प्लॅस्टिक सर्जरीवरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर चांगलंच सुनावलं, म्हणाली, “माझा चेहरा सगळ्या बाजूंनी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 8, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mandira bedi on plastic surgery

मंदिरा बेदीचा अवतारच बदलला, प्लॅस्टिक सर्जरीवरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर चांगलंच सुनावलं, म्हणाली, "माझा चेहरा सगळ्या बाजूंनी..."

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चर्चेत असते. दूरदर्शनवरील ‘शांतीच्या’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवले. तसेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटामध्ये छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती २००३ साली पाहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तिने पहिल्यांदाच महिला समालोचक म्हणून प्रेक्षकांच्या समोर आली. पण त्यावेळी ती समालोचनापेक्षा तिच्या वेषभुशेमुळे अधिक चर्चेत राहिली. त्यानंतरही ती काही चित्रपट व कार्यक्रमांमध्ये दिसून आली होती. आता पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे ती चर्चेत आली आहे. (mandira bedi on plastic surgery)

मंदिरा आपल्या सोशल मीडियावर फिटनेस संदर्भात काही पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामुळे ती आता ट्रोल झाली आहे. तिने आपल्या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वाढत्या वयाबरोबर आरोग्य व जेवण कसे सेवन करावे याबद्दल ती सल्ला देत होती. पण लोकांनी तिचे बोलणे ऐकण्याऐवजी तिच्या चेहऱ्यावरच नेटकऱ्यांचे अधिक लक्ष होते. यावर तिने लिप सर्जरी केली आहे का असा प्रश्नदेखील विचारला आणि तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले.

आणखी वाचा – गोमांस खाते कंगना रणौत, ‘त्या’ ट्वीटनंतर अभिनेत्रीची सारवासारव, म्हणाली, “माझी प्रतिमा खराब करण्यासाठी…”

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

आता या ट्रोलिंगवर मंदिराने सणसणीत उत्तर दिले आणि तिने सर्व नेटकऱ्यांची बोलती बंद केली आहे. याबाबत तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने सर्व बाजूनी आपला चेहरा दाखवत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी सर्व बाजूंनी माझा चेहरा दाखवला आहे. हा फिल्टर आहे, फिलर नाही”. तसेच ही पोस्ट करताना तिने ‘कुछ तो लोंग कहेंगे लोगो का काम है कहना’ हे गाणं बॅकग्राऊंडला लावले आहे.

आणखी वाचा – Video : “तेरा तेरा तेरा मसुर…”, स्वयंपाक घरात मसुरची भाजी बनवताना अमेय वाघची भलतीच मस्करी, गाणं बोलत राहिला अन्…; व्हिडीओ व्हायरल

मंदिराची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जण तिला सपोर्ट करतानादेखील दिसत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले की, “तुम्हाला ट्रोल करणारे लोक कुठे गेले? आता सगळ्यांची बोलती बंद झाली”. अशा प्रकारे अनेकांनी तिला पाठिंबा दिलेला दिसून येत आहे.

सध्या मंदिरा जास्त कोणत्याही कार्यक्रमांत दिसून येत नाही. २०२१ साली तिचा पती राज कौशलचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर ती पूर्णपणे कोलमडली होती. सध्या ती तिच्या मुलांचा एकटी सांभाळ करत आहे.

Tags: bollywood actressinstagram postmandira bedisocial media
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
today 09 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशी भविष्य : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस कुणासाठी असणार खास?, कोणत्या राशीला होणार आज धनलाभ?, तर कुणाची होणार भरभराट? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.