शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

३ वर्ष लेकीपासून लांब- मधुराणीची पोस्ट चर्चेत

Darshana Shingadeby Darshana Shingade
मे 29, 2023 | 5:30 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Madhurani Prabhulkar Viral Post

Madhurani Prabhulkar Viral Post

‘आई कुठे काय करते’ हे मालिका बराच काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. या मालिकेतील आई म्हणजे अभिनेत्री ‘मधुराणी प्रभुलकर’ ‘अरुंधतीच्या’ रूपात घराघरात पोहचली. एक खंबीर स्त्री, कोणत्या ही संकटातून आपल्या मुलांना बाहेर काढणारी आई, एक आदर्श सून, उत्तम मैत्रीण अशा अनेक छटा या पात्राच्या पाहायला मिळतात.आणि म्हणूनच अरुंधती अनेक स्त्रियांना जवळची वाटते.(Madhurani Prabhulkar Viral Post)

पंरतु अभिनेत्री म्हणून काम करत असताना, बराच काळ एक यशस्वी मालिका करत असताना कुटुंबाला, लेकराला वेळ न देता येण्याची खंत प्रत्येक अभिनेत्रीला असते.मधुराणी देखील तिच्या सोशल मीडियावरून अनेक वैचारिक, भावनिक पोस्ट शेअर करत असते.सध्या ती तिची लेक स्वराली सोबत सिडनी ट्रिपला गेली आहे.त्याच ट्रीपची संधी तिच्या कडे आली त्यांचे तिने पोस्ट करून आभार मानले आहेत.

पाहा काय आहे मधुराणीची पोस्ट ? (Madhurani Prabhulkar Viral Post)

ती म्हणाली, गेली तीन वर्ष तीच एक विशिष्ट रुटीन झालं आहे. सात, आठ दिवस मुंबई मध्ये शूट करायचं आणि दोन-तीन दिवस पुण्यात स्वराली सोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा. सोपं नव्हतं, नाहीये. लॉन्ग डिस्टन्स पॅरेंटिंग तेही लेकीचं, खूप कठीण असतं.गेल्या ३ वर्षात सलग असे आठ-दहा दिवस ती लेकीसोबत घालवू शकली नव्हती.याची रुख रुख असते, अपराधीपण असतं.तिची हि अवस्था ईश्वराला समजली असणार आणि हे ऑस्ट्रेलिया ट्रिप ची संधी चालून आली.ज्यांनी ही संधी मधुराणी ला दिली त्यांना तिने सांगितलं की, स्वरालीला घेऊन येता येणार असेल तरच मी येईन. त्यांनी देखील तिची ही विनंती मान्य केली.(Madhurani Prabhulkar Viral Post)

हे देखील वाचा : “आई एकविरेच्या दर्शनाला पोहचली जान्हवी” पाहा दर्शनाचा खास व्हिडिओ

तसेच सध्या मधुराणीची नवीन पोस्ट देखील चर्चेत आहे, तिच्या या पोस्ट वरून नवरा बायकोच नातं कस असावं याची जाणीव होते.ऑस्ट्रेलिया मध्ये मधुराणीचा लांबचा भाऊ राहतो, त्याच्या कडे तीन दिवस राहिली. तिचा भाऊ आणि वहिनीच्या नात्याचं कौतुक करणारी ही पोस्ट आहे. त्यात तिने म्हंटल आहे, दोघेही एकमेकांना अनेक वर्ष ओळखतात, अगदी कॉलेज पासून, लग्नाला तर खूपच वर्ष झाली.पण त्यांच्यातलं मैत्र अजूनही टिकून आहे.कुठेही ते टिपिकल नवरा बायको झाले नाहीत. आजही अगदी buddies सारखं नातं आहे. एकमेकांची खेचतात.टवाळक्या करतात.भांडतात.एकमेकांना तोंडावर काहीही बोलतात.आम्ही हसून हसून फुटलो. स्वराली तर त्यांच्या जोडीच्या प्रेमात पडली.त्यांची ही मैत्री अशीच आजन्म टिकून राहू दे.

Tags: aai kuthe kay kartearundhatientertainmentits majjamadhurani prabhulkarmarathi actressmarathi malikamarathi serialmother daughterstar pravahvacation mode
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Madhuri Dixit Son

"आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट"मुलासाठी माधुरी दीक्षितची खास पोस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.